Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lote Midc च्या ‘या’ कंपनीतील ब्लास्ट प्रकरण; 11 पैकी एका जखमी कामगाराचा मृत्यू

Lote News: घटनेआधी झालेल्या कंपनीच्या सुरक्षा तपासणीमध्ये नक्की कोणती तपासणी करण्यात आली, असा सवाल आता येथील ग्रामस्थ विचारत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 02:06 PM
Lote Midc च्या ‘या’ कंपनीतील ब्लास्ट प्रकरण; 11 पैकी एका जखमी कामगाराचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

डॉ. खान इंडस्ट्रीयल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट
जखमी झालेल्या ११ कामगारांपैकी एकाचा मृत्यू
जखमी कामगारांना लाईफ केअर रुग्णालयात हलविण्यात आले

खेड: तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक (MIDC) वसाहतीमधील डॉ. खान इंडस्ट्रीयल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रिअॅक्टरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या ११ कामगारांपैकी रघुनाथ खंडू खामकर (वय ५७ रा. मुरडे-शिंदेवाडी, ता. खेड) या गंभीर जखमी कामगाराचा (Chiplun) नवी मुंबई ऐरोली येथील बर्नस हॉस्पिटलमध्ये मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. दि. ६ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना पडली.

यामध्ये ११ कामगार भाजले असून त्यापैकी गंभीररीत्या भाजलेल्या नंदकिशोर सुभाष राणे (वय ४५, दाभिळ-खोतवाडी), रणजित सुभाष राणे (वय ४०, दाभिळ-खोतवाडी), सुजन गोपाळ दास (सुपरवायझर, २९ रा. आवाशी माळवाडी), बिपीन रवींद्र मोरे (वय ३४, शिरळ मोरेवाडी, ता. चिपळूण) आणि फिर्यादी शिवानंद बाबुराव खोंडे (वय ३२, लोटे-धापसेवाडी, मूळ राहणार अहमदपूर जि. लातूर) या कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

परशुराम रुग्णालयात दाखल झाले कामगार

परशुराम रुग्णालयात असद इमाम उद्दीन खान (वय ४४, पटवर्धन लोटे), अरमान जुनेद शहा (वय २९, विक्रमगंज पटणा बिहार), समीर इनाय तुलला शेख (वय २२, अहमदपूर, जि. लातूर) यांना दाखल करण्यात आले आहे. तर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात महंमद इलियास मुरूम मुश्ताक शेख (वय २७, पटणा बिहार), खामकर (वय ५७, रा. मुरडे-शिंदेवाडी) यांना दाखल करण्यात आले होते. परवेझ सादिक शेख (वय २२, अहमदपूर लातूर) आणि मयत रघुनाथ खंडू यांना दाखल करण्यात आले.

‘लक्ष्मी ऑरगॅनिक’मागे केंद्रीय मंत्र्याचा आशीर्वाद? Konkan च्या मुळावर उठणारा प्रकल्प बंद करण्याची मागणी

सुरक्षा तपासणीत नक्की कोणती तपासणी?

स्फोटानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी करून अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, तर वसाहतीचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांनी देखील कंपनीत पाहणी केली असली तरी स्फोटाचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे. घटनेआधी झालेल्या कंपनीच्या सुरक्षा तपासणीमध्ये नक्की कोणती तपासणी करण्यात आली, असा सवाल आता येथील ग्रामस्थ विचारत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: One labor death in dr khan industrial chemicals pvt ltd lote midc chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Blast
  • Death
  • MIDC

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
2

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?
3

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…
4

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.