लोटे औद्योगिक वसाहतीतील खान या कंपनीमध्ये काल मोठा स्फोट झाला. या स्फोटात काही कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर घटनास्थळावरील स्थिती काय आहे? या स्फोटाचे कारण काय आहे? या कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली गेली होती का? या स्फोटाबाबत कंपनी प्रशासनाचे म्हणणे काय आहे? याबाबत थेट घटनास्थळावरून आढावा घेतला आहे.