
हैदराबाद येथे राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविण्याची संधी
‘खेलो इंडिया’ चे प्रशिक्षक अविनाश पवार यांनी स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी १३ उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली. स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सैफन चरके, अविनाश पवार, शिवा माळी आणि संघटनेचे सचिव संदीप तावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. डेरवण येथे झालेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना हैदराबाद येथे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
१. त्रिक्रीडा प्रकार:
ब गट:
क गट:
६० मीटर धावणे:
६०० मीटर धावणे:
U20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा डंका! बसंत कुमारला हाय जंपमध्ये रौप्यपदक, शाहनवाजला कांस्य
८० मीटर अडथळा शर्यत (Hurdles):
लांब उडी
उंच उडी
Ans: राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत रत्नागिरीच्या 172 खेळाडूंनी भाग घेतला.
Ans: १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान हैदराबाद येथे पुढील स्पर्धा होणार आहे.