Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी एक पोस्ट करत नवीन बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण आणखीनच तापले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2025 | 07:44 PM
Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब
Follow Us
Follow Us:

Pune News: भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री प्रकरणाबाबत आरोप केले जात आहेत. यासंबंधित शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. दरम्यान आज मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी एक ट्वीट केले आहे. यामुळे मोहोळ-धंगेकर वाद वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले मंत्री मुरलीधर मोहोळ? 

या प्रकरणात माझा सहभाग नसल्याचे मी वारंवार स्पष्ट केले आहे. प्रत्येक धर्माचे गुरु असतात. ते सर्वांसाठी वंदनीय असतात. आज मी टयांचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो होतो. मी दोषी असतो तर इथे आलोच नसतो. या प्रकरणात योग्य न्याय होईल. लोकप्रतिनिधी, खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलेले आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी एक पोस्ट करत नवीन बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण आणखीनच तापले आहे. रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहुयात.

Muralidhar Mohol: मोहोळ अन् धंगेकरांमध्ये पेटला राजकीय वाद! व्हिडिओ शेअर करताच मोहोळ म्हणाले हे नैराश्य

काय म्हणाले रवींद्र धंगेकर? |

” एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा” अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल १८ दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा…? हा प्रश्न आहे. स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्याने आता कुठल्या तोंडाने मी व्यवहार रद्द करतो, असं सांगू अशी अवस्था त्यांची झालेली आहे. परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देवो…. जैन मंदिराची बळकवलेली जागा ते लवकरात लवकर परत करो….!

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”

मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात धंगेकरांवर पक्षाकडून कारवाई होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, “रवींद्र धंगेकरांना काय निरोप द्यायचा तो मी पाठवला आहे. महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

Web Title: Ravindra dhangekar post after murlidhar mohol meet jainmuni about jain boarding house land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • Muralidhar Mohol
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.