Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाचे ४७ गावाचे आरक्षण जाहीर 

मावळ तालुक्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या ४७ जागा भरण्यात येणार आहेत.याबाबातची आरक्षण सोडत बुधवार दि ३० उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित होते .

  • By Aparna
Updated On: Sep 01, 2023 | 07:19 PM
मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदाचे ४७ गावाचे आरक्षण जाहीर 
Follow Us
Follow Us:
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त असलेल्या ४७ जागा भरण्यात येणार आहेत.याबाबातची आरक्षण सोडत बुधवार दि ३० उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली यावेळी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित होते .
जाहीर झालेली आरक्षण सोडत पुढील प्रमाणे-अनुसूचित जाती-चांदखेड, वडगाव मावळ, शिलाटणे, अनुसूचित जाती महिला-खडकाळा, सोमाटणे, कुसगाव बुद्रूक, तळेगाव दाभाडे, भुशी, अनुसूचित जमाती-तुंगार्ली, वडेश्वर, नवलाख उंब्रे, दुधिवरे, अनुसूचित जमाती महिला-वलवण, कोळे चाफेसर, कुणे नामा, विशेष मागास प्रवर्ग – कडधे, मंगरूळ, विमुक्त जाती(अ)- मालेवाडी, विमुक्त जाती(अ) महिला- डोणे, भटक्या जमाती(ब)- कुसगाव खुर्द, खामशेत, पानसोली, भटक्या जमाती(क)- आपटी, आतवण, तुंग, भटक्या जमाती(ड)- जांबवडे, करुंज, शिरे, भटक्या जमाती (ड)महिला- बेडसे, इतर मागास प्रवर्ग- दारुंब्रे, इतर मागास प्रवर्ग महिला- कुसगाव पमा, कातवी, आंबी, पाचाणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(ई डब्ल्यू एस) माजगाव, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ई डब्ल्यू एस) महिला- बोरवली, आंबेगाव, सर्वसाधारण- सदापूर, बोरज, येळसे, महागाव, गेव्हंडे आपटी, भडवली, घोणशेत, सर्वसाधारण महिला- ब्राम्हणवाडी(बऊर), राकसवाडी, वेल्हवळी.

Web Title: Reservation of 47 villages for the post of police patil in maval taluka has been announced nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2023 | 07:19 PM

Topics:  

  • Maharashtra. Pune
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Sharad Ratna Awards : कलाकारांसाठी मोठी बातमी! मुंबईत रंगणार ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळा, पुणे बैठकीत रूपरेषा निश्चित..
1

Sharad Ratna Awards : कलाकारांसाठी मोठी बातमी! मुंबईत रंगणार ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळा, पुणे बैठकीत रूपरेषा निश्चित..

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ
2

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.