Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रहिमतपूर येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतुकीवर परिणाम

नियमितपणे रोज या मार्गावरून जाणाऱ्या हजारो वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच भागातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 02:15 PM
रहिमतपूर येथे रस्ता रोको आंदोलन;

रहिमतपूर येथे रस्ता रोको आंदोलन;

Follow Us
Follow Us:

रहिमतपूर : रहिमतपूर व शहर परिसरातील रहिमतपूर-वडूज रस्ता आणि रहिमतपूर ते अंभेरी घाट, खंडाळा, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव मार्केट, कराड या रस्त्यातील रहिमतपूर ते मोहितेवाडी जंक्शन, कोरेगाव तालुक्यातील शिरगाव पेरले सुर्ली रहिमतपूर रस्त्यावरील सुर्ली ते रहिमतपूर भाग, खंडाळा, कोरेगाव, रहिमतपूर, कराड, सांगली या रस्त्यावरील रहिमतपूर चौक सुधारणा करणे या सर्व कामाची प्रशासकिय मान्यता मिळून या सर्व कामाचा शुभारंभ होऊन ही कामे बंद पडली.

तसेच, झालेली कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची झाल्या कारणाने सातारा-रहिमतपूर एस.टी.स्टँड चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना पार्टीच्या वतीने सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनिल माने, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, आनंदा कोरे, भानुदास भोसले, उपनगराध्यक्ष केतन माने, दिलीप कदम, नगरसेवक विद्याधर बाजारे, राजेश कदम, धैर्यशील सुपले, बेदील माने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नियमितपणे रोज या मार्गावरून जाणाऱ्या हजारो वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच भागातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला वेळेवर पोहोचणे कठीण होत असून, या खराब व निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे गेल्या २ वर्षात अनेक अपघात होऊन सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणा देत संबधित ठेकेदार व प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली. यावेळी तात्काळ कार्यवाही करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि हे रस्त्याचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी अधिकारी यांच्याशी चर्चा करून रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेदेखील वाचा : दुर्गम भागात कायदेशीर हक्कांच्या जाणीव -जागृतीसाठी शिबिर; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत सिंह राजा भोसले उपस्थित

Web Title: Road blockade protest in rahimatpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Rasta Roko
  • Satara News

संबंधित बातम्या

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
1

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
2

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
3

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.