Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरपरिषदेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी ; माळशिरस, नातेपुते, अकलूजला समावेश

आ. राम सातपुते यांचा प्रयत्न

  • By Aparna
Updated On: Aug 16, 2023 | 08:29 PM
नगरपरिषदेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी ; माळशिरस, नातेपुते, अकलूजला समावेश
Follow Us
Follow Us:

माळशिरस :  माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेसाठी माळशिरसचे आ राम सातपुते यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागामार्फत नगरपंचायत व नगरपरिषदेतील वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १० कोटीचा निधी मंजूर केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नातेपुते नगरपंचायती साठी 6 कोटी ५ लाख निधी, माळशिरस नगरपंचायती करिता ३ कोटी ९५ लाख रुपये निधी व अकलूज नगरपरिषदेसाठी ३ कोटी १६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये अकलूज नगरपरिषद हद्द्दीत स्ट्रीट लाईट बसवणे, नातेपुते नगरपंचायातीस स्ट्रीट लाईट बसवणे व भूमिगत गटार बांधणे, माळशिरस नगरपंचायतीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, महात्मा फुले उद्यान, विविध सभामंडप, संत सेना भवन या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले अशा सर्वच महापुरुषांच्या उद्यान विकासासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी, सभा मंडप व रस्ते दुरुस्तीसाठी भरीव निधीची तरतूद केल्याने माळशिरसकर समाधानी आहेत, असे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले.

[blockquote content=” माळशिरसचे आमदार राम सातपुते हसातत्याने माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करीत आहेत. आमदार सातपुते यांचा माळशिरसचा प्रथम नागरिक या नात्याने सर्व समाजाच्यावतीने सत्कार करणार अाहे. ” pic=”” name=”-आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष “]

Web Title: Rs 10 crore for municipal council malshiras natepute akluj nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2023 | 08:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malshiras
  • Solapur News

संबंधित बातम्या

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
1

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार
2

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
3

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
4

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.