Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरएसएस’ च्या स्पष्ट मताने मोदींच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेला धक्का : महेश तपासे

महागाई, गरीबी, बेरोजगारी, वाढती सामाजिक विषमता आणि इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही पंतप्रधान मोदींशी खुल्या संवादाची मागणी केली असतानाचं आता आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनीही तेच मुद्दे उपस्थित करून 'मोदीनॉमिक्स' नाकारले आहेत त्यामुळे त्यांच्या 'विकासपुरुष' प्रतिमेला हा धक्का आहे. अशा शब्दात महेश तपासे यांनी टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2022 | 04:27 PM
‘आरएसएस’ च्या स्पष्ट मताने मोदींच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेला धक्का : महेश तपासे
Follow Us
Follow Us:

मुंबई : महागाई, गरीबी, बेरोजगारी, वाढती सामाजिक विषमता आणि इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही पंतप्रधान मोदींशी खुल्या संवादाची मागणी केली असतानाचं आता आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनीही तेच मुद्दे उपस्थित करून ‘मोदीनॉमिक्स’ नाकारले आहेत त्यामुळे त्यांच्या ‘विकासपुरुष’ प्रतिमेला हा धक्का आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

देशात गरीबी, बेरोजगारी आहे हे शेवटी आरएसएसला लक्षात आलेय, त्यामुळे मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न विचारावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

[read_also content=”आदिवासी समाज लाचार नाही; शरद पवार यांचे प्रतिपादन https://www.navarashtra.com/maharashtra/tribal-society-is-not-helpless-statement-by-sharad-pawar-nrdm-332365.html”]

भव्य कार्यक्रम आणि प्रसिद्धीवर प्रचंड खर्च करूनही मोदी सरकार मागासलेले, गरीब आणि अल्पभूधारक शेतकरी आणि अगदी लहान व्यावसायिकांशीही ताळमेळ घालू शकलेले नाही. भाजप सरकार केवळ काही निवडक व्यावसायिक घराण्यांसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या संधी निर्माण करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

Web Title: Rss clear opinion shakes modis development man image mahesh tapase nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 04:27 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Mahesh Tapase
  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • RSS

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.