राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे, अशा प्रकारचे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी नुकतेच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)…
शरद पवारांनी नेहमी सामान्य माणसाला दैवत समजून त्यांच्या हिताचे काम केले. मग तो मागासलेला समाज, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला भगिनी, कामगार, उद्योग जगतामध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले त्यामुळे शरद पवारसाहेबांना…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच. आणि आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीदेखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी…
राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा मग बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
ईडी कारवाई झपाट्याने करते मात्र तपासात दिरंगाई करते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नावे टाकण्यात आली जेणेकरून त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी अशी चार…
सत्तार यांनी चोवीस तासाच्या आत सुप्रिया सुळे यांची माफी मागावी तसेच सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मुंबईतील फोर्ट…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या शिबीराला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
मुंबई : महाराष्ट्रात तीन महिन्याआधी गैरसंविधानिक मार्गाने सत्ता परिवर्तन झाले आणि त्याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी…
स्वतःला ओरिजनल शिवसेना म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांनी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देऊन अखेर कमळापुढे झुकत असल्याचे जाहीर केले आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते…
'ना खाऊंगा ना खाने दूंगा' असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरायकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी…
महागाई, गरीबी, बेरोजगारी, वाढती सामाजिक विषमता आणि इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही पंतप्रधान मोदींशी खुल्या संवादाची मागणी केली असतानाचं आता आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनीही तेच मुद्दे उपस्थित करून 'मोदीनॉमिक्स' नाकारले…
ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे म्हणूनच एकनाथ शिंदेवर भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला…
महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भूमिका भाजपची राहिली…
नव्याने स्थापन झालेल्या ईडी सरकारला महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन कायम ठेवता आले नाही ही लाजिरवाणी गोष्ट असून मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीन वृत्ती दिसून येते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी सरकारबद्दल संविधानिक प्रश्न उपस्थित असताना मागच्या ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारशी रद्द करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला (Economy) केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. दरम्यान, मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात - निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर (dollar)…
मराठी माणूस स्वाभिमानासाठी पेटून उठतो तेव्हा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते. हे ताजे उदाहरण आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी राज्यपाल…