Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Petrol Shortage Rumors: साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा! पंपांवर वाहनधारकांच्या रांगा; पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण

सातारा शहरातील पेट्रोल पंपावर आखाता मधील युद्धसंदृष्य परिस्थितीमुळे अचानक टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची अफवा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाऱ्यासारखी पसरली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 05:10 PM
साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा! पंपांवर वाहनधारकांच्या रांगा (Photo Credit- X)

साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा! पंपांवर वाहनधारकांच्या रांगा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा!
  • पंपांवर वाहनधारकांच्या रांगा
  • पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण
सातारा दिनांक 25 प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यात पेट्रोलची तीव्र टंचाई निर्माण झाल्याची अफवा आगीसारखी पसरल्याने सातारा शहरात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शहरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी होऊन जास्तीत जास्त पेट्रोल भरून घेण्याचा सपाटा सुरू झाला. मात्र अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

सातारा जिल्हा पेट्रोल असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश राव खंडे यांनी या परिस्थितीचे खंडन केले असून सातारा शहरात किमान पंधरा दिवस पेट्रोल पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये सुमारे 60 पेक्षा अधिक पेट्रोल पंपासून त्यांना कॅश अँड कॅरी या तत्त्वावर लोणी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या डेपो मधून तेल पुरवठा केला जातो.

सातारा शहरातील पेट्रोल पंपावर आखाता मधील युद्धसंदृष्य परिस्थितीमुळे अचानक टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची अफवा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाऱ्यासारखी पसरली. मंगळवारी रात्री काही पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे त्यांनी आपली मागणी डेपोकडे नोंदवली होती. मात्र संबंधित वाहने यायला उशीर झाल्यामुळे पेट्रोल संपल्याचे फलक झळकले त्यामुळे नागरिकांच्या मनात चलबिचल होऊन वाहन चालकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घ्यायला सुरुवात केली. भूविकास पेट्रोल पंप, बढीये पेट्रोल पंप, रेणुका पेट्रोल पंप आणि म्हावशे पेट्रोल पंप येथे अचानक गर्दी सुरू झाल्याने आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.

Satara News : “गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा”, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा

कराड येथे सुद्धा पुरवठा विभागाच्या वतीने काही पेट्रोल पंपाची तपासण्या करण्यात आली याची माहिती साहीला नायकवडी तालुका पुरवठा निरीक्षक यांनी दिली मात्र कोठेही पेट्रोल पंपचालक साठा करत नसल्याची माहिती समोर आली. जिल्ह्यात तसेच कराड तालुक्यामध्ये कोठेही टंचाई सदृश्य परिस्थिती नसल्याचे नायकवडी यांनी स्पष्ट केले. पोवई नाक्यावरील पेट्रोल पंपावर तिन्ही वाटप केंद्रावर वाहनांची गर्दी होऊ लागली. आधीच कर्मचारी कमी असल्यामुळे पेट्रोल पंपावर एकच गडबड उडाली.

सातारा जिल्ह्यात कोणतीही आणीबाणी सदृश्य परिस्थिती नाही त्यामुळे सातारकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नये बाटलीमध्ये पेट्रोल दिले जाणार नाही याची सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी आणि पेट्रोल सदृश्य अथवा तत्सम विज्ञान याचा घरात साठा करून ठेवू नये सातारा जिल्ह्यात पंधरा दिवस पेट्रोल पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याची माहिती सातारा जिल्हा पेट्रोल असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश राव खंडे यांनी दिली आहे.

सातारा पोलिसांच्या निलंबनाला मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध, विधान परिषदेत शंभूराजे देसाई आणि जयकुमार आमने सामने

Web Title: Rumors of petrol scarcity in satara queues of motorists at pumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • petrol pump
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
3

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.