• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rupali Chakankar Speech At Met Rashtrawadi Congress Meeting Nrsr

‘दहा-पंधरा वर्षानंतर पक्षाच्या व्यासपीठावरुन बोलतेय’,रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली मनातली खदखद

आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्हाला बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे, अशा शब्दांत चाकणकरांनी थेट इशारा दिला आहे.

  • By साधना
Updated On: Jul 05, 2023 | 02:43 PM
‘दहा-पंधरा वर्षानंतर पक्षाच्या व्यासपीठावरुन बोलतेय’,रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली मनातली खदखद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारला पाठिंबा दिला आहे. सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Rashtrawadi Congress) दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज एकाच दिवशी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईतील एमईटी येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे अजित पवार गटाचा मेळावा सुरु आहे. तर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा  आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी व्यासपीठावरून शरद पवार गटातील नेत्यांना इशारा दिला आहे.

आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्हाला बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे, अशा शब्दांत चाकणकरांनी थेट इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, “मी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. महाराष्ट्रात मला जी ओळख दिली ती पक्षाने आणि लोकनेते शरद पवार यांनी दिली आहे. पवारसाहेब हे आमचं दैवत आहेत. त्यामुळे साहेबांच्या विरोधात आमची भूमिका नाही. आम्ही शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन आणि शाहू, फुले आणि आंबेडकरांचा वारसा आणि विचार घेऊन येथे उपस्थित आहोत. याचा अर्थ असा नाही की, शरद पवारांबरोबर जे आहेत त्यांच्या विरोधात आम्ही नाहीत. आमचा जो विचार आहे, तो कोणाच्या विरोधात नाही. कोणाच्या संघर्षात नाही. कुणावर टीका करण्यासाठी नाही. पण तुम्ही आम्हाला बोलायला लावलत तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे.”

त्या पुढे म्हणाले,“मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. अडीच वर्षांच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना घरावर तुळशीपत्र ठेवून महाराष्ट्र पिंजून काढला. मोठ्या प्रमाणात संघटना एकत्र केली. या कामाची पोहचपावती म्हणून मला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं. अध्यक्ष पद देताना सांगितलं की, संघटनेचं काम करताना आयोगाचं पद दिलं तर संघटनेला ताकद मिळेल. पण असं काही घडलं की जेणेकरून माझा राजीनामा घेतला गेला. हे राजीनामानाट्य कशासाठी होतं?” असा सवालही चाकणकर यांनी विचारला.

चाकणकर पुढे म्हणाल्या, “खरं तर, शरद पवारांनी महिला धोरण राबवलं.  महिलांना प्रगतीला तिथं  संधी द्यायला पाहिजे होती. पण तिथेच महिलांची संख्या कमी का होती? हा खरंतर आत्मपरीक्षणाचा विषय आहे. ज्यापद्धतीने माझा राजीनामा घेतला गेला, ती खदखद माझ्या मनात दहा-पंधरा महिन्यांपासून होती. आज पंधरा महिन्यानंतर मी पक्षाच्या व्यासपीठावर आले आहे. हा सन्मान अजितदादा तुम्ही दिला. यासाठी तुम्हाला धन्यवाद देते. कारण पदा इतकी माणसंही लाखमोलाची असताता, हा संदेश तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला देत आहात.”

Web Title: Rupali chakankar speech at met rashtrawadi congress meeting nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2023 | 02:38 PM

Topics:  

  • Marathi News
  • Rashtrawadi Congress
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे
1

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
2

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
3

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
4

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.