Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी घेतली मराठा आंदोलन कर्ते जरांगे पाटील यांची भेट

व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 12, 2023 | 04:56 PM
शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी घेतली मराठा आंदोलन कर्ते जरांगे पाटील यांची भेट
Follow Us
Follow Us:

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी औषधोपचार व पाणी घेणे सुद्धा बंद केले होते. यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत मराठा आंदोलकांना मार्गदर्शन आज अंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी येऊन केले. यावेळी त्यांनी या मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचे मत सुद्धा व्यक्त केले आहे व मनोज जरांगे पाटील यांचे जे उपोषण सुरू आहे या आंदोलनाला यश नक्की मिळेल अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

यावेळी आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन तरुणांना दिलेल्या पाठिंबाबद्दल त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहे. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी तुमचा लढा योग्य आहे. सध्याचे सरकार खोटारडे नाही. एकनाथ शिंदे खोटं बोलणारे नाहीत, देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत, असा शब्द जरांगे पाटील यांनी दिला.

Web Title: Sambhaji bhide jarange patil maharashtra government eknath shinde maratha reservation devendra fadanvis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2023 | 04:53 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government
  • Maratha Reservation
  • sambhaji bhide

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
2

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
3

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
4

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.