Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक

चीन आणि अफगाणिस्तानमधून होणाऱ्या बेदाणा तस्करीविरोधात सांगलीतील द्राक्ष उत्पादक उद्या २० जानेवारीला मोर्चा काढणार आहेत. आयात कर आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 19, 2026 | 09:38 PM
द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक (photo Credit- X)

द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगलीत उद्या द्राक्ष बागायतदारांचा महामोर्चा!
  • विदेशी बेदाणा तस्करी आणि व्यापाऱ्यांच्या फसवणुकीविरोधात शेतकरी आक्रमक
सांगली : जिल्ह्यात चीन आणि अफगाणिस्तान मधून तस्करी होणारा बेदाणा, शासनाचे बेदाणा व फळ आयात धोरण बदल, यासह विविध मागण्यांसाठी, शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी उद्या दि.२० रोजी मोर्चा काढणार आहेत.

“शेतकऱ्यांच्या कष्टाला मान द्या, चोरुन आणि करमुक्त आयात होणाऱ्या बेदाण्याला विराम द्या.” अशी हाक देऊन द्राक्षे उत्पादक संघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, संचालक जितेंद्र जाधव आणि महादेव लाड हे मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत.

मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी ११ वा.क्रांतिसिह नाना पाटील पुतळा एस.पी ₹.ऑफिस जवळ सांगली येथून हा मोर्चा निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे हा मोर्चा जाऊन जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार? ‘या’ जिल्ह्यात तब्बल 155…

या आहेत मागण्या

  • चीनचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे बेकायदेशीर रित्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा.
  • अफगाणिस्तान मधून येणाऱ्या बेदाण्याला आयात कर लावावा.
  • द्राक्ष उत्पादकांना सरसकट कर्जमाफी व्हावी.
  • चीनी द्राक्षाला अॅण्टी डंपिंग डयुटी वाढवा.
  • न्यूझीलंड वरून येणाऱ्या फळांना व मनुक्याला आयात कर लावावा.
  • द्राक्ष उत्पादकांना शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मोका सारखा कायदा करा.
  • सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हयांची निर्यात वाढण्यासाठी ICD पोर्ट करावे
  •  NHB च्याअनुदान योजनेत एक एकरच्या शेतकऱ्यांचा समावेश करावा व अनुदान रक्कम वाढवावी.
राज्य द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी म्हटले आहे की, “आम्ही द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील काही कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकून चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून जिल्ह्यातील दर पाडण्याचे व्यापारी व कोल्ड स्टोरेज मालकांचे षडयंत्र उघडकीस आणले होते ; यावरून हे सिद्ध होते, की अत्यंत वाईट दर्जाचा बेदाणा आणून तो ग्राहकांच्या माथी मारला जातो, व चांगला बेदाणा उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान केले जाते, म्हणून शासनाला आयात धोरणाबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, त्यासाठी उद्याच्या मोर्चाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे.”

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Web Title: Sangli grape farmers protest against illegal raisin import china afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • farmer
  • Farmer Protest
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangali Municipal Election 2026: ‘जय-वीरू’ची जादू! विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला
1

Sangali Municipal Election 2026: ‘जय-वीरू’ची जादू! विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला

Sangli News : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार
2

Sangli News : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार

Maharashtra Politics: मोठी बातमी! ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार? ‘या’ जिल्ह्यात तब्बल 155…
3

Maharashtra Politics: मोठी बातमी! ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार? ‘या’ जिल्ह्यात तब्बल 155…

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप
4

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.