Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराला पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. या करारामुळे अमेरिकन कृषी उत्पादने स्वस्त दरात भारतात आयात होतील, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठ आणि येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील, अशी भीती शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 14, 2026 | 06:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा संताप
  • India-US Trade Deal विरोधात आंदोलन
  • शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराचा सध्या देशभरच नाही तर संपूर्ण जागतिक स्तरावर गाजावाजा सुरु आहे. पण देशातील पंजाब भागात काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झालं आहे. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मोहाली-चंदीगड सीमेवर निदर्शने केली आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर या व्यापार करारामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश झाला, तर देशातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसेल. नेमकं काय घडत आहे?

RBI Digital Rupee: इंटरनेट आणि बँक खात्याशिवाय होणार व्यवहार! काय आहे RBI चा ‘डिजिटल रुपया’? UPI पेक्षा कसा आहे भारी?

शेतकरी आंदोलन का करत आहेत?

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की, भारत-अमेरिका व्यापार करारानुसार भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कृषी उत्पादनांवर मोठी सूट दिली तर स्वस्त आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव मिळणार नाही. त्यांच्या मते, याचा शेतीवर गंभीर परिणाम होईल आणि लाखो शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येऊ शकते.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

शेतकऱ्यांच्या मुद्द्याबाबत, त्यांनी मागणी केली आहे की केंद्र सरकारने भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश करू नये. त्यांचे म्हणणे आहे की सरकारने शेतकरी आणि शेतकरी संघटनांशी सल्लामसलत केल्याशिवाय असा निर्णय घेऊ नये. त्यांनी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचीही मागणी केली आहे.

सरकारची भूमिका काय आहे?

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे हा आहे. पण कृषी क्षेत्राबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांचे मुद्दे समजून घेवून सरकार योग्य तो निर्णय घेईल की या करारामध्ये शेतीचा समावेश करेल हे पाहावं लागेल.

ना ग्राहक येणार, ना काउंटर लागणार! तरीही लाखो रुपयांची कमाई; तुम्हीही सुरु करु शकता Blinkit, Zepto चा ‘डार्क स्टोअर’ बिझनेस

Web Title: Punjab farmers protest against the india us trade deal whats their demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Business News
  • Farmer Protest
  • Farmers Protest
  • India-US trade deal
  • Marathi News
  • Protest
  • Punjab

संबंधित बातम्या

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता
1

Union Budget 2027-28 Preparation Begins: बजेट 2027 साठी सरकारची लगबग सुरू! करांपासून महागाईपर्यंत ‘या’ मोठ्या बदलांची शक्यता

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी
3

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई
4

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.