Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli: जतमध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार; घराचे पत्रे अंगावर पडल्याने ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, खलाटी गावावर शोककळा

सांगलीच्या जत तालुक्यातील खलाटी येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून ८ महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 14, 2026 | 09:08 PM
Sangli: जतमध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार; घराचे पत्रे अंगावर पडल्याने ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, खलाटी गावावर शोककळा
Follow Us
Follow Us:

 

  • जतमध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार
  • घराचे पत्रे अंगावर पडल्याने ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
  • खलाटी गावावर शोककळा
जत : जत तालुक्यातील खलाटी गावात वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आनंदा बिरू शेजूळ यांच्या घरावरील पत्र्याचे शेड उडून गेल्याने चिमुकल्या श्रीवर्धन आनंदा शेजूळ या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह हवामानात बदल झाला. या वाऱ्याच्या तडाख्यात शेजूळ यांच्या घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले. यामध्ये घरातील कुटुंबीयांची धावपळ उडाली. या दुर्घटनेत अवघ्या आठ महिन्यांच्या श्रीवर्धनचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे शेजूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sangli News : जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! भिंत कोसळून ६ भाविकांचा अंत

या घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला. या कठीण प्रसंगी शेजूळ कुटुंब एकटे नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आमदार पडळकर यांनी सांगितले.

तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामा करून बाधित कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत व आवश्यक सहकार्य द्यावे, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत तालुक्यात वादळी वाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून ग्रामीण भागातील कच्ची घरे व पत्र्याच्या शेडधारक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जतमध्ये दिवसाढवळ्या ‘बिबट्या सदृश्य’ प्राण्याचे दर्शन; साखर कारखाना परिसरात भीतीचे सावट

Web Title: Sangli jat khalt storm accident 8 month old child death gopichand padalkar visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Accident
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई
1

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू
2

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
3

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

Sangli News: सांगली ‘सिव्हिल’मधील ५०० बेडच्या रुग्णालयासाठी अधिवेशनानंतर बैठक; हसन मुश्रीफ यांची पृथ्वीराज पाटील यांना ग्वाही
4

Sangli News: सांगली ‘सिव्हिल’मधील ५०० बेडच्या रुग्णालयासाठी अधिवेशनानंतर बैठक; हसन मुश्रीफ यांची पृथ्वीराज पाटील यांना ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.