Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

Sangli Satara MLC Election: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होईल. एकूण ४७९ मतदार नव्या आमदाराचा फैसला करणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 19, 2026 | 06:18 PM
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! (Photo Credit- X)

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला!
  • ‘या’ दिवशी होणार मतदान
  • प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर
सातारा दि १९ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि 75 टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती. आता आवश्यक निकष पूर्ण झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी सोमवार, 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?

मतदान गुरुवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी सोमवार, 22 जून 2026 रोजी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सांगली हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून निवासी उपजिल्हाधिकारी सांगली व सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.

या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे अध्यक्ष व सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. नगरपालिका व नगरपंचायत मतदार 398, जिल्हा परिषद मतदार 76 असे एकूण 479 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण अशा सात उपविभाग मुख्यालयांवर मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी

Web Title: Sangli satara local authorities constituency mlc election schedule announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • political news
  • Sangli
  • Satara

संबंधित बातम्या

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?
1

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?

Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी
2

Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी

Mhaswad News: गतीरोधकाचा प्रश्न हवेतच, विरला सोशीक जनतेची आभाळभर सहनशीलता
3

Mhaswad News: गतीरोधकाचा प्रश्न हवेतच, विरला सोशीक जनतेची आभाळभर सहनशीलता

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
4

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.