Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हाउसिंग जिहादच्या माध्यमातून सामाजिक समतोल…”; संजय निरुपमांचा चांदिवाला एंटरप्रायझेसवर ६६० कोटींचा घोटाळ्यांचा आरोप

चांदिवाला बिल्डरविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार केली असून चौकशी सुरु आहे. चौकशी समितीला या प्रकल्पांमध्ये हाउसिंग जिहादसारखा प्रकार आढळून आला असल्याचे निरुपम म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2025 | 09:05 PM
“हाउसिंग जिहादच्या माध्यमातून सामाजिक समतोल…”; संजय निरुपमांचा चांदिवाला एंटरप्रायझेसवर ६६० कोटींचा घोटाळ्यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबईतील चांदिवाला एंटरप्रायझेसकडून या विकासकाकडून जोगेश्वरीतील दोन पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ६६० कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकल्पातील २२० फ्लॅट अनधिकृतपणे तयार केले असून त्यांची विक्री मुस्लिम व्यक्तींना केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. या विकासकाकडून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात हाउसिंग जिहादच्या माध्यमातून मुंबईचा सामाजिक समतोल बिघडवण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम बोलत होते.

निरुपम पुढे म्हणाले की, चांदिवाला बिल्डरविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार केली असून चौकशी सुरु आहे. चौकशी समितीला या प्रकल्पांमध्ये हाउसिंग जिहादसारखा प्रकार आढळून आला असल्याचे निरुपम म्हणाले. लवकरच या प्रकरणी अंतिम चौकशी अहवाल तयार होईल, असे ते म्हणाले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे चांदिवाला बिल्डर्स सरकारकडून एफएसआय घेतला. यात किमान ६६० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

या कट कारस्थानात आणखी कोण कोण सहभागी आहेत याचीही चौकशी व्हावी अशी मागणी निरुपम यांनी केली. चांदिवाला बिल्डर प्रमाणेच मुंबईतील आणखी २० ते २५ बिल्डर्स आहेत जे मराठी माणसांची घरे विकत घेतात आणि पुनर्विकासात ती घरे मुस्लिमांना विकतात, असा आरोप निरुपम यांनी केला. हे रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अशा प्रकारच्या प्रकल्पांची छाननी केली पाहिजे. ज्या मराठी माणसांची घरे बिल्डरने लाटली आहेत ती त्यांना परत देण्याबाबत सरकारने कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले.

Web Title: Sanjay nirupam allegations to chandiwala enterprises 660 crore scam housing jihad in mumbai crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Sanjay Nirupam
  • scam

संबंधित बातम्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
1

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
2

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
3

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी
4

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.