ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.
आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. तसंच रणनीतीदेखील आखली जात आहे.असे असताना शिवसेनेचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेते मोठा दावा केला आहे.
चांदिवाला बिल्डरविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार केली असून चौकशी सुरु आहे. चौकशी समितीला या प्रकल्पांमध्ये हाउसिंग जिहादसारखा प्रकार आढळून आला असल्याचे निरुपम म्हणाले.
मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. याचदरम्यान आदित्य ठाकरेंची ही चौकशी करा अशी मागणी करण्यात येत आहे.
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून भविष्यात याची मोठी किंमत तुर्किला मोजावी लागेल, असा इशारा निरुपम यांनी दिला.
Sanjay Nirupam on Sanjay raut : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पर्यटकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून होते तर उबाठाचे नेते परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत होते, अशी टीका निरुपम यांनी केली.
Sanjay Nirupam on Congress : भारतीयांवर संशय घेणाऱ्या आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या देशविरोधी काँग्रेस नेत्यांचा बुरखा फाटला, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी काँग्रेसवर केली आहे.
उबाठाने महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत कोणतीही संवेदना व्यक्त केली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी पाठ फिरवली, अशी टीका निरुपम यांनी केली.
Tahawwur Rana Case: संजय निरुपम यांनी आरोप केला की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही कारण देशातील मुस्लिम संतप्त होतील.
काँग्रेस पक्षाची आजवर जी काही राष्ट्रीय अधिवेशन झाली त्यात देशासाठी, ग्रामस्वराज्यासाठी, आर्थिक उदारीकरणासाठी, बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे ठराव मंजुर केले होते.
Sanjay Nirupam News : शिवसेना ठाकरे गटासाठी ही निंदनीय बाब आहे. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) आता कार्यकर्ते राहिले नाहीत. त्यांचे विचार देखील संपले आहेत, अशी टिका संजय निरुपम यांची केली आहे.
उबाठाच्या नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे कोणत्याही जाती धर्माशी संबंध नसून स्थावर मालमत्तेशी संबधित आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात जवळपास २ लाख कोटींची जमीन आहे, असेही उबाठा नेत्यांनी म्हटले आहे.