Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Vardhapan Din : ‘यांचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला, अमित शहा यांचे पक्षप्रमुख’; संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

यांचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला आणि अमित शाह यांचे पक्षप्रमुख, मग बाळासाहेबांचा फोटो का लावता? असा घणाघात संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 19, 2025 | 10:00 PM
'यांचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला, अमित शाह यांचे पक्षप्रमुख'; वर्धापनदिन कार्यक्रमातून संजय राऊतांचा

'यांचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला, अमित शाह यांचे पक्षप्रमुख'; वर्धापनदिन कार्यक्रमातून संजय राऊतांचा

Follow Us
Follow Us:

यांचा पक्ष गुजरातमध्ये स्थापन झाला आणि अमित शाह यांचे पक्षप्रमुख, मग बाळासाहेबांचा फोटो का लावता? असा घणाघात संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर केला. तसंच पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धबंदी सरेंडर होण्याचं काम नरेंदर आणि देवेंदर यांचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला.

Shiv Sena Vardhapan Din : वर्धापनदिनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; दोन नेते सोडणार साथ

आज शिवसेनेचा वर्धापनदिन आहे, कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे. रोज काहीतरी नवीन देत असलेल्या सरकारने मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. कुणीतरी एक मंत्री अघोरी विद्या करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा हॉरर सिनेमा आपण सर्वांनी पाहिला. या चित्रपटाच्या निर्मात्याटागी कार्यक्रम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं रोपटं नाही. तर झाड लावलं होतं. या झाडाला ५९ वर्षे पूर्ण होत असून हा देशातील चमत्कार आहे. शिवसेनेला सातत्याने बाळासाहेबांनी विचार देण्याचा कार्यक्रम दिला. बाळासाहेबांनी या शिवसेनेची स्थापना केली आहे. मात्र ज्यांचा जन्म दोन वर्षापूर्वी झाला. त्यांनाही वाटत आहे की, त्यांना आपण ५९ वर्षांचं झाल्यासारखं वाटतं. त्यांचा स्थापना दिवस सूरतला झाला पाहिजे.

तुमच्या पक्षाची स्थापना गुजरातमध्ये झाला. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पक्षासाठी स्पॉन्सरशिप करावी. तरीही भारतात दोनच सेना राहतील. एक शिवसेना आणि दुसरी भारतीय सेना. वाघ शरण जात नाहीत. गवत खात नाहीत आणि हे वाघ अमित शहा यांचं गवत खात आहेत.

Uddhav Thackeray : अरे तुझी उंची किती, जीव किती, बोलतो किती? नितेश राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

भारतातील अनेक पक्ष शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आहेत. या काळात शिवसेनेने अनेक तुफान झेलले आहेत. आमचा संघर्ष संपलेला नाही. ज्या माणसांना आम्ही सरदार केलं त्या सरदारांनी आमच्या पाठित खंजिर खुपसला आहे. तरीही शिवसेना झुकली नाही की कोणाच्या चरणी बसली आहे. माभ एक ट्रम्पचा फोन येतो आणि ते सरेंडर होतात. सरेंडर होण्याचं काम नरेंदर आणि देवेंदर यांचं आहे, टीकाही संजय राऊत यांनी केली.

Web Title: Sanjay raut attack on eknath shinde shiv sena in vardhapan din latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
1

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
2

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
3

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.