Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Sanjay Raut Press Conference: मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली होती. नितेश राणेंच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊतांनी कणकवलीतील जुन्या हत्या प्रकरणांचा उल्लेख करत राणे कुटुंबावर अत्यंत गंभीर आणि थेट निशाणा साधला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 01:20 PM
Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Follow Us
Follow Us:
  • आदित्य ठाकरेंवरील आरोपांवरून खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा आणि थेट इशारा
  • संयमाचा बांध फुटला तर मोठे खुलासे करण्याचा संजय राऊत यांचा इशारा
  • कणकवलीतील जुन्या हत्येच्या घटनांचा उल्लेख करत राणे कुटुंबावर गंभीर आरोप
Sanjay Raut Press Conference: “आदित्य ठाकरे यांच्याबाबत मीडियात ज्या गोष्टी सुरू आहेत त्या लोकांच्या प्रसिद्धीचा विषय बनला आहे. चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना अब्रू आहे, मग आम्हाला नाही का? कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात आहे. संयमाचा बांध फुटला तर मी बोलेन.” असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. Sanjay Raut Hits Back At Nitesh Rane Over Aaditya Thackeray Allegations

यांच्या हाताला रक्त लागलं आहे, जिभेला रक्त लागलं आहे- संजय राऊत

दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. नितेश राणेंच्या या गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कणकवलीत गेल्या २० वर्षात झालेल्या खुनांचाही उल्लेख करत संजय राऊत म्हणाले की, कणकवलीत गेल्या २० वर्षात जेवढे खून झाले आहेत त्यात गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईक असे कित्येकांचे खून झाले. यांच्या हाताला रक्त लागलं आहे, जिभेला रक्त लागलं आहे, म्हणून तुम्हाला सत्तेची गरज आहे. खून पचवण्यासाठी आणि खून दाबण्यासाठी, असा टोला राऊत यांनी लगावला.

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी

नाईकांचा खून कोणी केला? सत्यविजय भिसेला कोणी मारलं

आता नाईकांचा खून कोणी केला? सत्यविजय भिसेला कोणी मारलं? अंकुश राणेचा खरा मारेकरी कोण ? गोवेकरला किडनॅप करून कोणी मारलं? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले. या सगळ्या प्रकरणांचा निष्पक्षपातीपणे तपास झाला असता, तर आज हे लोक उरलेच नसते. त्यांनी ही प्रकरणे दडपली, आता सीबीआय, महाराष्ट्राचे पोलीस, तपास यंत्रणा तुम्ही विकत घेतल्या. पण जरर हायकोर्ट या क्षणी कोणी आरोपी नाही आणि कोणाला टार्गेट करता येणार नाही, असं म्हणत असतानाही या उपटसुंभांनी हा खेळ सुरू केला, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनून ठाकरेंवर चिखलफेक

तुम्ही ज्या पद्धतीने कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनून ठाकरेंवर चिखलफेक करताय तो आमच्या प्रतिष्ठेचा, अब्रुचा प्रश्न नाही का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. हा काही बेवड्यांचा आणि उरबडव्यांचा प्रश्न आहे, ते एकत्र आले आणि आता त्यांना कोणतीही कंट्रोल करत आहे. त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. ज्या व्यक्तीने त्या मृत तरूणीला कधी पाहिलेही नाही, कधी भेट झाली नाही, कोणता संबंध नाही, तिच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात आहे. या प्रकरणात कोणालाही लक्ष्य करता येणार नाही, हे स्पष्ट केले असतानाही ही उपटसुंभ मंडळी अर्थपुरवठा घेऊन ठाकरेंना बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत.”

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

 

 

Web Title: Sanjay raut warns nitesh rane over allegations on aaditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
1

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
2

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
3

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं
4

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.