Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: अदानींसाठी रोडमॅप तयार, संजय शिरसाटांसह ‘या’ नेत्यांचे SIT चौकशी करा ; संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

धारावीत जमीन घोटाळ्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले, "मुंबईत धारावी येथील जमीन घोटाळा झाला आहे. मुंबई लुटली जात आहे. मुंबईत मराठी लोकांना हाकलून लावले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 13, 2025 | 05:02 PM
Sanjay Raut News: अदानींसाठी रोडमॅप तयार, संजय शिरसाटांसह ‘या’ नेत्यांचे SIT चौकशी करा ; संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Raut News:  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी तो व्हिडीओ आपला असलता तरी तो मॉर्फ केला असल्याचा दावा केला आहे. मात्र, या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांविरोधात एसआयटी किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये संजय राठोड, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांची नावे त्यांनी स्पष्टपणे घेतली आहेत.

संजय शिरसाट यांच्या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे आणि याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल केला जाईल. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे की नाही हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल. त्यांनी विधानसभेत याबद्दल निवेदन द्यावे.

Mohan Bhagwat News: नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा…; भागवतांच्या विधानानंतर काँग्रेस आमदाराची थेट मागणी

राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. भाजप हा क्षणसाजरा करत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पण त्यांचा यात काय संबंध? महाराष्ट्रातील गोष्टींना जागतिक वारसा दर्जा आधी मिळाला नव्हता का? ते किल्ले तुम्ही बांधले का? यावर राजकारण करू नका,’ असा खोचक टोलाही त्यंनी यावेळी लगावला

धारावीत जमीन घोटाळ्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले, “मुंबईत धारावी येथील जमीन घोटाळा झाला आहे. मुंबई लुटली जात आहे. मुंबईत मराठी लोकांना हाकलून लावले जात आहे. मराठी लोकांना इथून हाकलले जात आहे. मुंबई उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे. धारावी हे याचे एक उदाहरण आहे. जर आज उद्धव ठाकरे असते तर त्यांनी धारावीचा प्रकल्प पुढे ढकलला असता. या प्रकल्पात भ्रष्टाचार सुरू आहे.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

गाढवाचं लग्नमधील गंगी आता कशी दिसते? ट्रान्सफॉर्मशन पाहाल तर फोटोजवर विश्वासच बसणार नाही

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”या विषयावर खूप चर्चा झाली आहे आणि अजूनही सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? पुढे काय होईल? हे वेळच ठरवेल. सध्या महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्या आधी अंदाज लावण्यात अर्थ नाही,” असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, “लोकांच्या भावना, इच्छा आणि अपेक्षा या दोन्ही नेत्यांबद्दल आहेत. स्वतः राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेही म्हणाले आहेत की, ‘लोकांच्या मनात जे आहे, ते होईल.’ त्यामुळे फार चर्चा करण्याऐवजी योग्यवेळी योग्य निर्णय होतील.”

Web Title: Sanjay raut news sit should investigate these leaders including sanjay shirsat sanjay raut targets shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • Sanjay Shirsat
  • shivsena

संबंधित बातम्या

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
1

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले
2

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले

Shivsena News:  भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
3

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

दिघे वाचनालयाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण! कशिश पार्क येथे आधुनिक वाचनालय व अभ्यासिका साकार
4

दिघे वाचनालयाच्या नव्या वास्तूचे लोकार्पण! कशिश पार्क येथे आधुनिक वाचनालय व अभ्यासिका साकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.