Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील नाही…? संजय राऊतांनी डिवचलं

हिंदुस्तानात सातत्याने दंगे घडवायचे, मुसलमानांना टार्गेट करायचं, प्रार्थनास्थळे खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे याचा उलटा परिणाम इतर देशातील हिंदुंवर होत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 02, 2024 | 11:48 AM
Maharashtra Politics: शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील नाही…? संजय राऊतांनी डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  भारतीय जनता पक्ष,  जगातील सर्वात मोठा पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यसारखे नेते असतानाही, एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्राच सरकार लटकून पडलेलं आहे. हे कसले मजबूत लोक. तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे, अजित पवार आहेत, शिंदे गटाचे लोक आहेत की नाहीत मला माहिती नाही. पण ते भविष्यात काय करतील हेही सांगता येत नाही,अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” महायुतीकडे बहुमत असतानाही तुम्ही आठ-दहा दिवस शपथ घेत नाही. सरकार स्थापन होत नाही. राजभवनात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी तयार नाहीत. समर्थक आमदारांची नावे द्यायला तयार नाहीत. राज्यपालांकडून सत्तास्थापनेची निमंत्रण न घेताच तुम्ही मांडवं घालयला सुरूवात केली. काय प्रकार आहे हा,  पण हे एका गृहमंत्रिपदावरून थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तरी समोरच्यांच्या मागण्या एका मिनिटात चिरडून टाकतील. हे सगळे डरपोक लोक ईडी, सीबीआयला घाबरून गेलेले पळून गेलेले आहेत आणि जे निवडून आले ते स्वबळावर निवडून आलेले नाहीत. ते कसे निवडून आलेत ते भाजपला आणि त्यांनाही माहिती आहे.

नरेंद्र मोदी, भाजपमुळेच हिंदू खतरे मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या  स्वार्थामुळे आज, हिंदू धोक्यात आले आहेत. त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फूस लावली. यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्था भंग पावली. देशात निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी जी ठिणगी टाकली. त्याचा परिणाम फक्त भारतातील हिंदुंवरच नाही तर जगभरातील हिंदुंवर होत आहे. नेपाळ, बांगलादेश, कॅनाडा, पाकिस्तान या देशांमंध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत. याला जबाबदार मोदींची निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणे आहेत.

हिंदुस्तानात सातत्याने दंगे घडवायचे, मुसलमानांना टार्गेट करायचं, प्रार्थनास्थळे खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे याचा उलटा परिणाम इतर देशातील हिंदुंवर होत आहे. पण बांगलादेशात जाऊन हिंदुंवरील हल्ले थांबवण्याची मोदी किंवा त्यांच्या सरकारमध्ये एवढी हिंमत नाही. कॅनडा किंवा अन्य देशात हिंदूवर होणारे हल्ले थांवण्याची त्यांच्यात हिमंत नाही. 1971 साली ज्यावेळी हिंदुंवर हल्ले होत होते. त्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी थेट भारतीय सैन्य  पाकिस्तान घुसवून हल्ला केला. त्यांनी बांगलादेशींसोबतच तिथल्या हिंदुंचंही संरक्षण केलं. पाकिस्तानचे दोन तुकडे करूनत्यांनी बांगलादेश निर्माण केला. पण तुमच्यात ती हिंमंत आहे का, या देशातली धार्मिक एकता संपली आहे. संविधान, लोकशाही संपली आहे. त्यात बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांमुळे तरूणांची माथी भडकवली गेली. संपूर्ण देशात दंगलीचं वातावरण निर्माण केलं गेलंय. बांगलादेशातील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

Web Title: Sanjay raut said there is a doubt that shinde will not remain with bjp in the future nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
4

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.