• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sant Dyaneshwar Maharaj Palkhi Today Stay In Jejuri Ashadhi Wari Pandharpur

Ashadhi Wari 2025: सासवड मुक्कामानंतर माऊलीची पालखी आज जेजुरीत होणार दाखल

हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी यवत पालखी तळ (भैरवनाथ मंदिर) येथे रात्रीच्या मुक्कामाला विसावली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2025 | 02:35 AM
Ashadhi Wari 2025: सासवड मुक्कामानंतर माऊलीची पालखी आज जेजुरीत होणार दाखल

माऊलींची पालखी आज जेजूरीत दाखल होणार (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: पुणेकरांचा निरोप घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजाचीं पालखी रविवारी सायंकाळी दिवे घाट चढून सासवड मुक्कामी पोहचला. या ठिकाणी दोन रात्रीचा विसावा घेऊन आज म्हणजे मंगळवारी (दि. 24) सकाळी सासवडकरांचा निरोप घेऊन साकुर्डे मार्गे जेजुरी येथे मुक्कामी जाणार आहे.

यवतवरून प्रस्थान ठेवत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडमध्ये 

पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरातून रविवारी प्रस्थान ठेवल्यावर हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी यवत पालखी तळ (भैरवनाथ मंदिर) येथे रात्रीच्या मुक्कामाला विसावली. तर आज यवतहून हा पालखी सोहळा भांडगाव मार्गे वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहचणार आहे.

आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

“पाऊले चालची पंढरीची वाट” या गाण्याच्या ओळी शाश्वत वाटतात. वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे सुख अनुभवणं आहे. बुधवारीच आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला माहितेय का?

सासवड मध्ये भरला वैष्णवांचा मेळा

संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात की, साक्षात पंढरीची वारी माझ्या घरी आली असताना मला आणखी वेगळे तीर्थवत करण्याची काय गरज आहे. एकादशीचे वत करून मुखाने विठोबाचे नाम घेईन. आणि तीच अनुभती आज क्षेत्र सासवड मध्ये पाहायला मिळाली. कारण संत ज्ञानदेव महाराज यांचा पालखी सोहळा क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघाला असताना वाटेत सासवड येथे विसावला आहे. आणि या सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अक्षरशः जनसागर लोटला होता. सासवड येथील एसटी बस स्थानक पासून पालखी तळापर्यंत भाविकांनी तब्बल दोन ते तीन तास रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला.
रविवारी दि. २२ रोजी रात्री १० वा. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे सासवड येथील पालखी तळावर आगमन झाले. त्यानंतर दोन दिवसांच्या मुकामासाठी सोहळा या ठिकाणी विसावला. दरम्यान आज सोमवारी माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संपूर्ण सासवड नगरी वैष्णवमय झाली होती. भाविकांनी कित्येक तास उभे राहून दर्शनसाठी रांगा लावल्या होत्या. एसटी बस स्थानक पासून लांबलचक रांगा लागल्या होत्या.

Web Title: Sant dyaneshwar maharaj palkhi today stay in jejuri ashadhi wari pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • jejuri
  • Saswad

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

Feb 17, 2026 | 05:50 PM
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.