Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: अवघ्या ७ मिनिटांत अग्निशमन दल दाखल! देशमुख सिटीतील भीषण आगीवर नियंत्रण, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

साताऱ्यातील शहरालगत असलेल्या देशमुख सिटी परिसरात 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अवघ्या ७ मिनिटांत घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन मोठा अनर्थ टळला.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 08, 2026 | 10:02 PM
Satara News: अवघ्या ७ मिनिटांत अग्निशमन दल दाखल! देशमुख सिटीतील भीषण आगीवर नियंत्रण, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यातील देशमुख सिटी परिसरात आग
  • गवताला लागलेल्या आगीने क्षणार्धात भीषण रूप धारणा केले
  • अवघ्या ७ मिनिटांत अग्निशमन दल दाखल म्हणून मोठा अनर्थ टळला
सातारा शहरालगत असलेल्या देशमुख सिटी परिसरात बुधवारी (दि. ८) दुपारी अचानक लागलेल्या आगीने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले. सांडपाण्याशेजारील वाळलेल्या गवताला लागलेल्या या आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले होते. मात्र, पालिकेच्या अग्निशामक दलाच्या वेळेवर पोहोचलेल्या पथकामुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुखनगर सिटी येथे सुमारे ९५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. दुपारच्या तीव्र उन्हात अज्ञात व्यक्तीने सांडपाण्यालगत असलेल्या वाळलेल्या लव्हाळा गवताला अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Ahilyanagar News: आमच्या घामाचा पैसा परत द्या! सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा पारनेरमध्ये जनआक्रोश

वाऱ्याच्या झोतामुळे ही आग वेगाने पसरत गेली आणि परिसरातील लहान-मोठी झाडे तिच्या विळख्यात सापडली. काही क्षणांतच आग इतकी वाढली की, ती पाहून नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकावा अशी परिस्थिती निर्माण झाली. आगीची तीव्रता लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. विशेष म्हणजे, अवघ्या ५ ते ७ मिनिटांतच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरून भीषण दुर्घटना होण्यापासून रोखली गेली.

स्थानिक नागरिकांच्या मते,अग्निशामक दल वेळेवर पोहोचले नसते, तर ही आग मयुरेश्वर कॉलनीपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. तसेच, परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांनाही मोठे नुकसान होऊ शकले असते. त्यामुळे सातारा पालिका अग्निशामक दलाच्या कामगिरीचे देशमुखसिटीचे चेअरमन सचिन मस्कर, सचिव दिपाली कदम, खजिनदार सतिश पाटील, सभासद योगेश भोसले यांच्यासह सर्व सभासद नागरिकांनी कौतुक केले. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आग नियंत्रणात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी देशमुख सिटीचे विकासक राजेश देशमुख हे उपस्थित राहिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अवैध धंद्यास लगाम घालण्याची मागणी

सातारा शहरालगत असलेल्या देशमुख सिटी व त्या परिसरात इमारतींची संख्या वाढू लागली आहे. याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेत या परिसरात पत्ते, जुगार, तळीरामांचा अड्डाच बनवला आहे. त्याचा स्थानिक रहिवांशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याबाबत शाहुपूरी पोलीसांनी अचानकपणे येवून अवैध धंद्यास लगाम घालावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Web Title: Satara fire breaks out in deshmukh city grass area fire brigade averts major mishap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • Fire News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.