Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Protest In Vaduj : जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्य संजय राऊतांना भोवले; वडूजमध्ये भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन!

संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरात लावण्यात आलेला निषेध फलकांवर संजय राऊत यांच्याविरोधात घोषवाक्ये व मजकूर लिहिण्यात आला होता. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना निषेधाबाबतचं निवेदन देण्यात आलं.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 03, 2026 | 11:45 AM
Sanjay Raut Protest Vaduj Satara, Jaykumar Gore Vs Sanjay Raut Khatav

Sanjay Raut Protest Vaduj Satara, Jaykumar Gore Vs Sanjay Raut Khatav

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खटावमध्ये आंदोलन
  • गोपूज आणि औंध येथेही संजय राऊत यांच्याविरोधात तीव्र निदर्शने
  • भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारले
Satara News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वडूज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी आंदोलन केले.त्याच बरोबर गोपूज, औंध आदी ठिकाणी ही जोरदार निषेध करण्यात आला.

यावेळी संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरात लावण्यात आलेला निषेध फलकांवर संजय राऊत यांच्याविरोधात घोषवाक्ये व मजकूर लिहिण्यात आला होता. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना निषेधाबाबतचं निवेदन देण्यात आलं.

Tax Devolution To Maharashtra: केंद्राकडून राज्यांना १.०९ लाख कोटींचा कर हप्ता जारी,

ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली असून आयत्या पिठावर रेगोटी मारत आहेत. मेहरबानीनं खासदारकी मिळवली आहे. निवडून आलेला खासदार नाही. जयकुमार गोरे एका सर्व सामान्य कुटुंबातून तयार झालेलं यशस्वी नेतृत्व आहे. जयकुमार गोरे यांना जोपर्यंत मतदार संघातील जनता डोक्यावर घेत आहे. तोपर्यंत त्यांच्या नादाला ही राऊत यांनी लागू नये .त्यांची ती लायकी नाही.

भाजपचे खटाव तालुकाध्यक्ष अनिल माळी, यावेळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य हणमंत बोटे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, वडूजचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मनोज कुंभार, सोमनाथ जाधव, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अक्षय थोरवे, स्वीकृत नगरसेवक महेश खडके, शशिकांत काळे, भाजप महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष रेणुका फडतरे, नगरसेवक सुधीर गोडसे, सचिन माळी, प्रतीक बडेकर, किरण लोहार खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रतापराव गोडसे, श्रीकांत बनसोडे, गणेश गोडसे, चंद्रकांत कोकाटे, विष्णू आवळे, नितीन काळे, अमर फडतरे, सागर जगदाळे, संदीप गोडसे, रणजित गोडसे, धनाजी दुबळे उपस्थित होते.

Teacher Salary Update: शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑगस्टचे वेतन

 

 

Web Title: Satara news bjp protest against sanjay raut in vaduj khatav jaykumar gore issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • BJP
  • Jaykumar Gore
  • sanjay raut

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
1

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
2

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
3

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
4

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.