Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड

जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत असलेल्या मुनावळे येथील जल पर्यटन केंद्रावर वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 06:49 PM
Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड
Follow Us
Follow Us:
  • वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी
  • मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड
मेढा/दत्तात्रय पवार : सातारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असा जिल्हा आहे. जिल्ह्यात थंड हवेची ठिकाणं आणि मन वेधून घेणारी तालावं असल्याने अनेकदा पर्यटकांची पसंती जास्त मिळते. याचपार्श्वभूमीवर आता जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत असलेल्या मुनावळे येथील जल पर्यटन केंद्रावर वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी होत आहे. कोयनेच्या निळ्याशार पाण्यात विविध बोटींचे राइड घेताना पर्यटक अक्षरश: मंत्रमुग्ध होत आहेत. मुनावळे येथे भारतातील गोड्या पाण्यातील पहिले स्कुबा डायव्हिंग व इतर बोटींचा अनुभव देणारे जल पर्यटन केंद्र साकारत आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्यातील बोटिंग व इतर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी पर्यटकांची पसंती दिसत आहे.

पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा, वशिलेबाजांना प्राधान्य; सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा

या सगळ्यामुळे होतंय काय तर स्थानिक पर्यटनाचा चालना तर मिळत आहेच पण रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मुनावळे येथील जल पर्यटन केंद्रामुळे स्थानिक युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असून बाहेरील पर्यटकांसाठी कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, टेन्ट निवास आदी सुविधा निर्माण होत असून यामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. यामुळे होतंय काय तर शहरातच रोजगाराचा संधी आहेत हे समीकरण खोडलं जात आहे. शहराचा ताण कमी होऊन गावातच मिळणाऱ्या रोजगाराने गावचं गावपण देखील टिकून आहे.

वेगाने धावणाऱ्या बाइक सारखी जेट स्की राइड
मोठ्ठ्या गोल फुग्यात पाण्यात गरगर फिरवणारी बंपर राइड
पाण्यात बोटीवर झोपून वेगाने पाण्यात भिजवणारी एस बपंर राइड..
केळाच्या आकाराची बोट असणारी बनाना राइड…
उडणाऱ्या माशाची अनुभुती देणारी फ्लाय फिश…
रिगल स्पीड बोट
पॅरासिलिंग
कायाकिंग
सायकलिंग यामुळे पर्यटनाचा चालना मिळत आहे. मुनावळे येथे सद्या पाण्याची पातळी समाधानकारक असून पर्यटकांची संख्या वाढत आहे. सुरक्षित व आनंददायी पर्यटनासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत आहोत. असं मुनावळे जल पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक गोविंद खवणेकर यांनी सांगितलं.

तासवडे MIDC मध्ये भीतीचे वातावरण कायम; SKM फाईन केमिकल कंपनीत पुन्हा स्फोटाचा धोका

Web Title: Satara news tourists flock to water sports boat rides in the blue waters of munawala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News
  • Tourism news

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.