Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात उबाठा गट आक्रमक, जनजागृती करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

Satara News: साताऱ्यात स्मार्ट मीटरवरून शिवसेनेचा महावितरणला इशारा! जनतेवर सक्ती झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय. वाचा सातारा जिल्ह्यातील ही मोठी राजकीय अपडेट.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 14, 2026 | 07:49 PM
Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात उबाठा गट आक्रमक, जनजागृती करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
Follow Us
Follow Us:

 

  • स्मार्ट मीटर सक्तीविरोधात उबाठा गट आक्रमक
  • जनजागृती करा
  • अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
सातारा, दि. १४ (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले असून, शिवसेनेच्या उभाठा गटाने महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यासंदर्भात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी तातडीने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण कक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रणव सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

स्मार्ट मीटर बसवणे हे सर्वसामान्य ग्राहकांवर बंधनकारक नसल्याचा दावा करत सावंत यांनी शासनाच्या अधिसूचना आणि तांत्रिक अटींचा दाखला दिला. ज्या भागात संचार नेटवर्क उपलब्ध नाही, त्या ठिकाणी पूर्वभुगतान मीटर वापरण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साडेसहाशे वोल्टपेक्षा अधिक क्षमतेच्या वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र तांत्रिक नियम लागू करण्यात आले असून, हे नियम केवळ वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी मार्गदर्शक स्वरूपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…

“स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांवर सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महावितरणने याबाबत स्पष्ट भूमिका मांडून जनतेचा संभ्रम दूर करावा. कोणत्याही प्रकारे जबरदस्ती सहन केली जाणार नाही,” असा इशारा प्रणव सावंत यांनी दिला.

यावेळी जिल्हा संघटक रविराज पांडुरंग बडदरे, प्रदिजा पवार, अॅड. दीपक साळुंखे, अभिराज देशमुख, विकास हादवे, केतन पाटील, शैलेश बोडके आदी उपस्थित होते. दरम्यान, महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना वस्तुस्थिती समजावून सांगावी, अन्यथा “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडून संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Satara: गॅससाठी महिलांची रिकाम्या सिलेंडरसह जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक; वितरण व्यवस्थेचा बोजवारा!

Web Title: Satara shivsena ubt protest against mahavitran smart meter compulsion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.