Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊस दर आंदोलन : स्वाभिमानी आक्रमक ;  हुतात्मा कारखान्याच्या गट , ऑफिसला ठोकले टाळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी (ता.वाळवा) येथे राजारामबापू पाटील साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर कारखान्यांकडे निघालेला ऊस रोखला.

  • By Aparna
Updated On: Oct 31, 2023 | 08:09 PM
ऊस दर आंदोलन : स्वाभिमानी आक्रमक ;  हुतात्मा कारखान्याच्या गट , ऑफिसला ठोकले टाळे
Follow Us
Close
Follow Us:

 इस्लामपूर :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी (ता.वाळवा) येथे राजारामबापू पाटील साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर कारखान्यांकडे निघालेला ऊस रोखला.

बावची येथे हुतात्मा कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे ठोकले. कार्यकर्त्यांनी ऊसाच्या आठ ट्रक्टरच्या टायरमधील हवा सोडून वाहतूक रोखली. ठिकठिकाणीच्या ऊसतोडी बंद पाडल्या. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता व चालू वर्षीच्या ऊसाला मागणीनुसार दर मान्य झाल्याशिवाय ऊस तोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनीही त्याला सहमती दर्शविली. त्यानंत आंदोलन थंडावले. वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, बाजारपेठेत साखरेचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३८५० रूपये आहे. यावर्षी ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे.

शेतकऱ्यांनी काही दिवस ऊसतोडी बंद ठेवाव्यात. ऊसाच्या कांडीला सोन्याची कांडीसारखा भाव आहे. तिला भंगाराच्या किंमतीत विकू नका. साखरेच्या व उपपदार्थांच्या दराचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. थोडा धीर धरल्यास प्रतिटन साडेचार ते पाच हजार रुपये भाव मिळू शकतो.”

आंदोलनाच्या वेळी संदीप राजोबा, संजय बेले, बाबासाहेब सांद्रे,जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शीतल सांद्रे, नितीन पंडित, विलास यादव, शामराव जाधव, प्रवीण कोल्हे, गिरीश पाटील, भरत साजणे, दीपक मगदूम, सागर वळवडे, मनोज सरडे, रोहित साळुंखे, प्रवीण पाटील, सुनील कुदळे आदी उपस्थित होते.

Web Title: Self respecting aggressive martyr factory group knocked on the office nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2023 | 08:09 PM

Topics:  

  • Islampur
  • maharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा
1

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
2

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार
3

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.