Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shalinitai Patil Passes Away : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 20, 2025 | 06:55 PM
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
  • 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • राजकारणाचा संघर्षमयी इतिहास काळाच्या पडदाआड
सातारा : राजकीय क्षेत्रातून दु:खाची बातमी समोर येत असून, महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीणं असा ज्यांचा उल्लेख होतो अशा ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या . त्या ९४ वर्षाच्या होत्या . मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महिला प्रधान राजकारणाचा संघर्षमयी इतिहास काळाच्या पडदाआड गेला आहे .

साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने कांग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. मात्र आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीबाबतचा निर्णय…; रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण

शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई या ए.आर अंतुलेच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.

दोघांचेही दुसरे लग्न

शालिनीताई आणि वसंतदादा यांनी एकमेकांसोबत दुसरे आपले दुसरे लग्न केले होते. शालिनीताईंचे पहिले लग्न एका विद्ववान न्यायाधीशासोबत झाले होतेस मात्र लग्नानंतर काही कालावधी उलटल्यानंतर त्यांचे निधन झाले. ताई ऐन तारूण्यात विधवा व एकाकी झाल्या. ताई त्या काळात बॅरिस्टर झाल्या. त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी मिळाली. मुख्यमंत्री वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंत दादांच्या पहिल्या पत्नी आजारी असायच्या. त्यामुळे शालिनीताईंसोबत लग्न करण्याचा विचार वसंतदादांच्या मनात आला. त्यानंतर या दोघांचे लग्न मुंबईत पार पडले. या विवाहाला मर्यादित लोक उपस्थित होते. यावरून दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला. मात्र दोघांनीही याकडे दुर्लक्ष करत जनतेची सेवा सुरू ठेवली.

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २२ ते २६ डिसेंबरपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा, कधी, कुठे जाणून घ्या

Web Title: Shalinitai patil passes away former chief minister vasantdada patil s wife shalinitai patil passed away at the age of 94 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Congress
  • Satara

संबंधित बातम्या

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीबाबतचा निर्णय…; रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती
1

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीबाबतचा निर्णय…; रमेश चेन्नीथलांनी दिली माहिती

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
2

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा
3

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
4

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.