Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला असून तंत्रज्ञानाशी निगडित लोकही हेच सांगत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2024 | 02:35 AM
ठाकरेंना काँग्रेस देणार झटका ?; विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तयारी

ठाकरेंना काँग्रेस देणार झटका ?; विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची तयारी

Follow Us
Follow Us:

Maharashtra Politics Marathi News: महाविकास आघाडी महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल मान्य करायला तयार नाही. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विरोधी गटाच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार देत दुसऱ्या दिवशी शपथ घेतली. याचदरम्यान, शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, 60-65 वर्षांपासून निवडणुका होत असून, विरोधकांचा पूर्ण सफाया झाला आहे, असे निकाल कधीच आलेले नाहीत.

एका वृत्तसंस्थेत दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख म्हणाले, “हरयाणा निवडणुकीनंतर आणि विशेषत: महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर आलेले निकाल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. संपूर्ण देशात चर्चा होत आहे की असे निकाल कसे मिळाले? 60-65 वर्षांपासून निवडणुका होत आहेत आणि असे निकाल आले नाहीत की विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया झाला आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा अनेकांना संशय आहे.

आदित्य ठाकरे, नाना पटोलें, लोढासह 106 MLA चा शपथविधी संपूर्ण, 8 जणांची गैरहजेरी

माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, “इव्हीएममध्ये 100 टक्के छेडछाड होऊ शकते, हे जाणकारांनी आपले विधान केले आहे. ईव्हीएमद्वारे निकाल बदलू शकतात. तांत्रिक लोकांनीही आपले म्हणणे मांडले आहे. सर्वांच्याच निकालावर शंका आहे.” महाराष्ट्राच्या निवडणुका ईव्हीएममध्ये छेडछाड करून मिळवल्या गेल्या आहेत.

निवडणूक बॅलेट पेपरने व्हावी

बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करताना अनिल देशमुख म्हणाले, देशात अशी चर्चा सुरू आहे की, ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार असतील तर निवडणुका कशा लढवायच्या. याची चौकशी झाली पाहिजे. काँग्रेस आणि विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला लेखी दिला आहे, निवडणूक आयोगाने आपले मत द्यावे. भविष्यातील निवडणुका ईव्हीएम वापरण्याऐवजी बॅलेट पेपरच्या जुन्या पद्धतीचा वापर करून घ्याव्यात, अशी सर्वांची मागणी आहे.

नाना पटोलेंची निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; म्हणाले…

Web Title: Sharad party leader anil deshmukh claimed that evms were hacked during the election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • Mumbai

संबंधित बातम्या

Jalna Crime News: भररस्त्यात बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न; विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!
1

Jalna Crime News: भररस्त्यात बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न; विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय
2

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक
3

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

Maharashtra Breaking News Updates Today: ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, सहा खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले होते
4

Maharashtra Breaking News Updates Today: ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, सहा खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले होते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.