Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचा पाठलाग करून तिला मारहाण देखील करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 11, 2026 | 10:03 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आरोपी टीव्ही अभिनेत्याने अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून मानसिक छळ केला आणि तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.
  • ५ जुलै रोजी मुलीला तिच्या इमारतीजवळ अडवून शिवीगाळ व मारहाण केल्यानंतर पंतनगर पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला.
  • आरोपीला अटक करून विशेष POCSO न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचा पाठलाग करून तिला मारहाण देखील करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: 17 वर्षीय सावत्र मुलावर लैंगिक संबंधांसाठी दबाव; नकार दिल्यावर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी

काय घडलं नेमकं?

आरोपीने अल्पवयीन मुलीला त्याच्या नंबरवरून तसेच इतर अनेक नंबरवरून वारंवार फोन करून तिचा मानसिक छळ केला. याशिवाय तो तिचा वारंवार पाठलाग करत होता. ५ जुलै रोजी संध्याकाळी आरोपीने मुलीला तिच्या निवासी इमारतीजवळ गाठले. त्यांनतर त्याने तिचा पाठलाग केला, वाद घातला, शिवीगाळ केली आणि हाताने मारहाणही केली. यामुळे मुलीला मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

याप्रकरणी मुलीच्या एका नातेवाईक रहिवाशाने तक्रार दिली. पंतनगर पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवला. पोक्सो कायद्याव्यतिरिक्त, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ आणि कलम ११५ (२) (हल्ला किंवा दुखापत करण्याची धमकी) अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायाधीशांनी त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे.

खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका १४ वर्षीय मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने अल्पवयीन मुलीचा छळ कशा प्रकारे केल्याचा आरोप आहे?

    Ans: आरोपीने वारंवार फोन करून, तिचा पाठलाग करून, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पंतनगर पोलिसांनी POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

  • Que: आरोपीला न्यायालयाने काय आदेश दिले?

    Ans: आरोपीला विशेष POCSO न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Tv actor arrested sexual harassment of a 16 year old minor girl famous tv actor arrested under pocso

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
2

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल
4

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.