• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sharad Pawar Planning To Defeat Ajit Pawar In Nashik Nras

अजित पवारांना शह देण्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग; शरद पवार नाशिकमध्ये दाखल

आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा,   सटाणा, देवळा मार्गे नाशिकमध्ये दाखल होईल. याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जंगी सभा होईल. त्यानंतर मंगळवारी (24 सप्टेंबर) आणि बुधवारी(25 सप्टेंबर) जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात  शिवस्वराज्य यात्रेच्या सभा होतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 23, 2024 | 08:57 AM
अजित पवारांना शह देण्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग; शरद पवार नाशिकमध्ये दाखल

Photo Credit- Social media शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी मंत्री, माजी आमदार करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यभरात ते स्वत: दौरे आणि सभाही घेताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी शरद पवार यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.   शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा  आज (23 सप्टेंबर) नाशिकमध्ये दाखल होत आ हेत. पुढील तीन दिवस ही यात्रा नाशिकमध्ये मुक्काम करणार आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाशिकमध्ये दाखल झालेल्याया  शरद पवार यांचम्या  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आदी नेत्यांनी तळ ठोकला  आहे. अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर  नाशिक जिल्ह्यातील जवळपास सहा आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली. यात पहिले म्हणजे छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, सरोज अहिरे, नितीन पवार, दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे हे आमदार अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सामील झाले.

हेही वाचा: चेस ऑलिम्पियाड चॅम्पियन टीम इंडियाचे मोलाचे क्षण! युवा खेळाडूंनी केली कमाल

पण आगामी निव़णुकीत या सर्व आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने प्लॅनिंग सुरू केलं आबहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे हे नेते नाशिकमध्ये जंगी सभा घेणार  आहेत. अजित पवार यांचे जवळचे मानले जाणाऱ्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही मोठी सभा होणार आ हे,

आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा,   सटाणा, देवळा मार्गे नाशिकमध्ये दाखल होईल. याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जंगी सभा होईल. त्यानंतर मंगळवारी (24 सप्टेंबर) आणि बुधवारी(25 सप्टेंबर) जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात  शिवस्वराज्य यात्रेच्या सभा होतील.  त्यामुळे नाशिकमध्य पुढील तीन दिवस राजकीय धुराला उडणार आहे.

हेही वाचा: वृषभ, सिंह, मकर राशीच्या लोकांना अमृत सिद्धी योगाचा लाभ

Web Title: Sharad pawar planning to defeat ajit pawar in nashik nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Chhagan Bhujbal

संबंधित बातम्या

Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन प्रकरणानंतर नवा वाद; पार्थ पवारांवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप
1

Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन प्रकरणानंतर नवा वाद; पार्थ पवारांवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा
2

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
3

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र
4

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Jan 05, 2026 | 06:12 PM
BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

Jan 05, 2026 | 06:12 PM
“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Jan 05, 2026 | 05:59 PM
Maharashtra Politics : राजकीय पक्षांना मूलभूत प्रश्नांचा विसर; आरोप-प्रत्यारोपाने गाजतेय प्रचाराचे मैदान

Maharashtra Politics : राजकीय पक्षांना मूलभूत प्रश्नांचा विसर; आरोप-प्रत्यारोपाने गाजतेय प्रचाराचे मैदान

Jan 05, 2026 | 05:58 PM
Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Jan 05, 2026 | 05:57 PM
Nanded Politics : राजकीय बाजार; शहर गजबजले! रविवारच्या सुट्टीचा वापर करत राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा

Nanded Politics : राजकीय बाजार; शहर गजबजले! रविवारच्या सुट्टीचा वापर करत राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा

Jan 05, 2026 | 05:46 PM
‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

Jan 05, 2026 | 05:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.