Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, आरक्षण द्यायचे नसेल तर…; शशिकांत शिंदेंची टीका

मराठा आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2025 | 03:43 PM
मराठा आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, आरक्षण द्यायचे नसेल तर...; शशिकांत शिंदेंची टीका

मराठा आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, आरक्षण द्यायचे नसेल तर...; शशिकांत शिंदेंची टीका

Follow Us
Follow Us:

सातारा : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचे असेल तर राज्य शासनाने तसेच जाहीर करावे. द्यायचे नसेल तर तसे जाहीर करावे. मात्र उपसमितीच्या नावाखाली राज्य सरकार वेळ काढत आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या संदर्भात दोन महिन्यापूर्वी सूचना दिली होती. त्यावेळीच राज्य शासनाने त्यांना चर्चेला का बोलावले नाही? मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका संदिग्ध असून, हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतलेल्या काही भूमिकांची माहिती देण्यासंदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी राष्ट्रवादी भवनामध्ये संवाद साधला. यावेळी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार निश्चित भूमिका स्पष्ट करत नाही. तामिळनाडू पॅटर्नप्रमाणे मराठा आरक्षणाचा कोटा वाढवणार आहे का? वाढवायचा असेल तर केंद्र शासनाकडे तसा पाठपुरावा केला का? आरक्षण ओबीसी कोट्यातून देणार असाल तर तसे जाहीर करा, अन्यथा स्वतंत्र घटनात्मक प्रयोजन काय याची तरी माहिती द्या. राज्य सरकार विरोधी पक्षांना सुद्धा चर्चेला बोलवत नाही आणि त्यावर भूमिका सुद्धा मांडत नाही, अशी तक्रार शशिकांत शिंदे यांनी केली. मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची कोंडी करून आंदोलकांना तेथेच थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतचा सर्व परिसर आंदोलकांच्या गर्दीने व्यापून गेला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

जसजसे दिवस उलटत जातील तसतसे आंदोलकांच्या भावना तीव्र होत जाणार आहेत. राज्य शासन मराठा व ओबीसी यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करत आहे. उपसमितीच्या नावाखाली केवळ वेळ काढला जात आहे म्हणून जरांगे यांनी आंदोलनाच्या संदर्भात दोन महिन्यापूर्वीच सूचना दिली होती त्यावेळी सरकारने कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. दोन वर्षांपूर्वीच मराठा आंदोलकांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवर अभ्यास करून आरक्षण दिले असते तर ही वेळ आली नसती. राज्य शासन मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.

Web Title: Shashikant shinde has criticized the government over maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • MLA Shashikant Shinde
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
3

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.