फलटण : पक्ष फुटीची आणि फोडण्याची प्रचंड चीड सर्वसामान्यांमध्ये असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अन्यत्र गेले तरी सर्वसामान्य माणूस खा. शरद पवार यांचेबरोबर असल्याने काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून…
ढगफुटी आता सर्रास व्हायला लागली आहे. त्यामुळे मदत करण्यासाठी एका दिवसाचा अतिवृष्टीचा निकष लागू होत नाही. त्यामुळे ढगफुटीसंदर्भात निकष बदलले गेले पाहीजेत, असेही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.
दत्तात्रय महाराज कळंबे यांनी उभारलेली जावली सहकारी बँक ही सर्वसामान्य कष्टकरी, माथाडी कामगार, सभासद यांची बँक आहे. या बँकेच्या निवडणुकीत बँकेला कुठलाही आर्थिक भुर्दंड लागू नये म्हणून आम्ही दोन पावले…
जावली तालुक्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये कधीही लक्ष घालण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. कारण गावामध्ये दुफळी नको, गाव एकसंघ राहावे, असे आम्हाला वाटत असायचे. निवडून येणाऱ्याचा आम्ही सत्कार करायचो.
सातारा : पेट्रोल, डिझेलसह इतर सर्वच वस्तुंच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, यापुढच्या काळात महागाईप्रश्नी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गावोगावी आंदोलन करुन सरकारला जेरीस आणतील, असा इशारा…
सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.…