Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादमध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील

यापुर्वी सिल्लोड व पैठण मतदारसंघातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री भुमरे हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आता शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात गेल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 20, 2022 | 10:33 AM
औरंगाबादमध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील
Follow Us
Follow Us:

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिवसेना आणखी एक धक्का बसला आहे. औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नरेंद्र त्रिवेदी हे गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होतेतर नरेंद्र त्रिवेदी यांच्यासोबत फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, कृउबा सभापती चंद्रकांत जाधव यांनीही गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.  त्रिवेदी यांच्याकडे पैठण, फुलंब्री, सिल्लोड या मतदारसंघात संघटन करण्याची जबाबदारी होती.

[read_also content=”डोंबिवलीत दहीहांडी उत्सावाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्र्याचा बोटीतून प्रवास https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/cm-eknath-shinde-arrived-in-dombivli-at-1130-pmby-boat-nrps-317917.html”]

यापुर्वी सिल्लोड व पैठण मतदारसंघातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री भुमरे हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आता शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात गेल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

 

Web Title: Shiv sena district chief narendra trivedi joins shinde faction nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 10:33 AM

Topics:  

  • Aurangabad news
  • Chief Minister Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
1

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
2

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार
3

Manoj Jarange React on Ramdas Kadam: क्लिप कशी व्हायरल झाली हे फडणवीसांना विचारा!; रामदास कदमांवर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
4

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.