मुंबई – महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारसमोर अखेर फ्लोअर टेस्टचे आव्हान आले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अविश्वास ठरावाचे पत्र दिले होते.
त्यानंतर कोश्यारी यांनी गुरुवारी सकाळी विशेष अधिवेशन बोलविण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेत ३० जुलै म्हणजेच गुरुवारी फ्लोअर टेस्ट होणार आहे. अधिवेशन सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि कोणत्याही परिस्थितीत ते ५ वाजण्यापूर्वी पूर्ण करावे.