संग्रहित फोटो
औरंगाबाद : राज्यात सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांचे सरकार असून सातत्याने या ना त्या कारणावरुन या तीन पक्षांतर्गत सतत वाद होताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी काँग्रेस आमदार आपणाला योग्य प्रमाणात निधी वाटप होत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. तर शिवसेनेचे काही नेते गृहमंत्रालयावर नाराज असल्याच्या देखील चर्चा जोरदार सुरु होती. अशातच आता खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी दर्शवली आहे(Shiv Sena ministers harass activists; Serious allegations by Health Minister Rajesh Tope).
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार फोडाफोडी करत असल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला आहे. शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याच्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणत टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
टोपे आणि सत्तार यांना सांगणार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडफोडी करू नये. आपण महाविकास आघाडी धर्म पाळावा असं म्हणत मंत्री टोपेंने महाविकास आघाडी मधील खदखद व्यक्त केली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]