Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायन रुग्णालयातील रक्त केंद्र ‘राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान २०२२’ पुरस्काराने सन्मानित

१५ हजार ५८९ रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. तर सन २०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन (Blood collection) केल्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात येऊन हा सन्मान करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 18, 2022 | 06:12 PM
सायन रुग्णालयातील रक्त केंद्र ‘राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान २०२२’ पुरस्काराने सन्मानित
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सायन (Sion) परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त केंद्राला (BMC lokmanya tilak Hospital blood centre) नुकताच महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या खात्यांचे मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि अन्न व औषध प्रशासन खात्यांचे मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रक्तदाता गौरव करण्यात आले आहे. ( Blood Center honored) सन २०२० मध्ये १६९ रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि १५ हजार ५८९ रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. तर सन २०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन (Blood collection) केल्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात येऊन हा सन्मान करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिली आहे.

[read_also content=”…अपक्षांच्या भेटीसाठी जेव्हा प्रवीण दरेकर व आमदार गिरीश महाजन लोकल ट्रेन प्रवास करतात https://www.navarashtra.com/maharashtra/praveen-darekar-and-girish-mahajan-travel-by-train-to-meet-mla-hitendra-thakur-294000.html”]

दरम्यान, दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ असतो. यानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमा दरम्यान सायन रुग्णालयाच्या रक्त केंद्राचा सन्मान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर आशिष मिश्रा आणि संबंधित समुपदेशक श्रीमती सुनिता घमंडी यांनी हा सन्मान मंत्री महोदयांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमाला राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेच्या संचालक डॉक्टर साधना तायडे आणि सहाय्यक संचालक डॉक्टर अरुण थोरात हे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते‌, अशी माहिती सायन रुग्णालयातील रक्तकेंद्राच्या प्रमुख डॉक्टर अंजली महाजन यांनी दिली आहे.

Web Title: Sion hospital blood center honored with state level blood donor pride award 2022

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2022 | 03:50 PM

Topics:  

  • BMC
  • rajesh tope

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
2

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी
3

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.