Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहाडमधील गगनचुंबी इमारत परिसरात आगीमुळे धुराचे लोट

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचत ही आग निर्माणनिधी इमारतीसाठी आणलेल्या बांधकाम साहित्यातील थर्माकोलला लागली असल्याची महिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 06, 2024 | 11:10 AM
शहाडमधील गगनचुंबी इमारत परिसरात आगीमुळे धुराचे लोट
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : शहाड़ स्टेशन नजीक असलेल्या बिर्ला वान्य या निर्माणधीन इमारतीच्या परिसरात ठेवलेल्या थर्माकोलला सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता आग लागल्याची घटना घडली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचत ही आग निर्माणनिधी इमारतीसाठी आणलेल्या बांधकाम साहित्यातील थर्माकोलला लागली असल्याची महिती सूत्रांकडून प्राप्त झाली. आगाची तीव्रता कमी स्वरूपची होती, व्हेंटिलेशन डकमुळे वरच्या बाजूस धुर पसरला असल्याने धुराचे लोट उसळले. नविनच बांधकाम असल्याने रिकामी इमारत होती, त्यामुळे जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या पथकाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला. इमारतीच्या खाली असणाऱ्या थर्माकोलला आग लागल्याने धुराचे लोट उसळले. इमारतीच्या डकमधून धूर पास होताना धुराचे लोट उसळल्याचे दिसत होते. घटनास्थळी तातडीने पोहचत आग विझविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Smoke billows due to fire in skyscraper area in shahad kalyan fire brigade thane case kalyan dombivli municipal corporation maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • Fire Brigade
  • kalyan
  • Kalyan Dombivli Municipal Corporation
  • Maharashtra Government
  • Shahad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
4

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.