Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर अशा लोकांना राज्यातून हाकलून द्या – संभाजीराजे

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची प्रतिक्रिया समोर आली असून, संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, यासाठी महापुरुषांबद्दल बोलण्यासाठी कायदा करायला हवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.  जे कायदा केला तर, जेणेकरून कुणाचं धाडस होणार नाही आणि वारंवार महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 04, 2022 | 05:03 PM
…तर अशा लोकांना राज्यातून हाकलून द्या – संभाजीराजे
Follow Us
Follow Us:

मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यातच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं आहे, त्यानंतर संजय गायकवाड, मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.

[read_also content=”संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू? शिवसेना उध्दव ठाकरे गटाला आशिष शेलार यांचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mla-ashish-shelar-some-question-ask-to-uddhav-thackeray-group-350755.html”]

काल भाजपा आमदारा प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरी नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे, असं म्हटलंय. यानंतर राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या व राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून, राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणीला जोर धरु लागला आहे. तर प्रसाद लाडांनी माफी मागावी असं शिवप्रेमीनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावर राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची प्रतिक्रिया समोर आली असून, संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, यासाठी महापुरुषांबद्दल बोलण्यासाठी कायदा करायला हवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.  जे कायदा केला तर, जेणेकरून कुणाचं धाडस होणार नाही आणि वारंवार महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान जनता सहन करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या वाचाळवीरांना थांबवले पाहिजे, तसेच अशा वाचाळवीरांवर म्हणजे कोश्यारी, मंगलप्रभात लोढा तसेच संजय गायकवाड व प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांच्यावर पक्षाने कारवाई केली पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले. प्रसाद लाड यांनी महाराजांची चुकीची माहिती दिली. भाजपाने अश्या नेत्यांना खरा इतिहास शिकवला पाहिजे, अशी टिका संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी भाजपावर केली.

Web Title: So throw such people out of the state said sambhajiraje chhatrapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 04:53 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Prasad Lad
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.