Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत

सोलापूर महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार करण्यात आला आहे. या करारामुळे महापालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांना गती मिळणार.

  • By विवेक
Updated On: Jun 08, 2026 | 10:10 PM
चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Follow Us
Follow Us:

सोलापूर, शहर प्रतिनिधी: सोलापूर महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार करण्यात आला आहे. या करारामुळे महापालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांना गती मिळणार असून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे अत्याधुनिक एआय (AI) आधारित प्रणाली विनामूल्य उपलब्ध झाल्याने महापालिकेची सुमारे 6 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ॲप रिलाय टेक्नॉलॉजी (Apprely) कंपनीचे संचालक साकेत मोकाटे व प्रसाद कंदलगांवकर यांच्यासह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी महापालिकेच्या डिजिटल उन्नतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.

या कराराअंतर्गत विद्यमान सॉफ्टवेअर प्रणालींचे आधुनिकीकरण, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ईआरपी, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डेटाबेस सुरक्षा, प्रकल्प व्यवस्थापन, सिस्टीम इंटिग्रेशन आणि कर्मचाऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच अ‍ॅजाईल आणि स्क्रम पद्धतींचा वापर करून प्रकल्पांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे.

सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास, नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापालिकेत येत्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने एआय आधारित प्रणाली कार्यान्वित केली जाणार असून तक्रार निवारण व्यवस्थेपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण, कागदविरहित (पेपरलेस) कामकाज आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.

याबाबत बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक दर्जेदार व पारदर्शक सेवा देण्याच्या दृष्टीने हा करार मैलाचा दगड ठरेल. तर आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी या सहकार्यामुळे महापालिकेच्या डिजिटल प्रकल्पांना नवी गती मिळेल.”

ग्रामीण जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा; जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांचे आवाहन

Web Title: Solapur municipal corporation agreement for free technical cooperation signed with it experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Pandharpur News : सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार
1

Pandharpur News : सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश
2

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
3

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब
4

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.