Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Someshwar Sugar Factory News: ‘सोमेश्वर’चा भोंगा वाजला!; दुष्काळाच्या सावटात ६५ व्या गाळप हंगामास सुरुवात

Someshwar Sugar Factory : पाण्याची कमतरता असल्याने उसाचे सरासरी टनेज कमी बसणार आहे. जिरायती भागातील ऊसाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकी विभागाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2026 | 05:00 PM
Someshwar Sugar Factory, Baramati, Someshwar Sugar Factory, Baramati,

Someshwar Sugar Factory, Baramati, Someshwar Sugar Factory, Baramati,

Follow Us
Follow Us:
  • सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या ऊस गाळप हंगामाचा बुधवारपासून दिमाखात प्रारंभ.
  • यंदाच्या हंगामात तब्बल १३ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित
  • दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाण्याची कमतरता यामुळे उसाचे टनेज कमी बसण्याची भीती
Someshwar Sugar Factory News:  नुकत्याच निवडणूक पार पडलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ बुधवारी (दि. १४) गव्हाणीत मोठी मोळी टाकून करण्यात आला. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे टनेजवर तसेच साखर निर्मितीवर होणार आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनी समन्वयाने काम करून हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांनी केले. कारखान्याने यंदा १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, बारामतीचेन नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ संचालक , प्रमोद काकडे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह नावनिर्वाचित संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजवर्धन शिंदे म्हणाले, की यंदाचा गाळप अत्यंत आव्हानात्मक आहे.

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

शेतकरी आणि अधिकारी यांच्यात समन्वय असायला हवा.

पाण्याची कमतरता असल्याने उसाचे सरासरी टनेज कमी बसणार आहे. जिरायती भागातील ऊसाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकी विभागाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यात समन्वय असायला हवा. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे मार्गदर्शन लाभेल.

सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने यंदाचा हंगाम यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर आणि संचालक प्रमोद काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कामगार युनियन आणि कामगार पतसंस्थेच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. गाळप हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी ऊसतोडणी, वाहतूक आणि गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन धनंजय खोमणे यांनी केले.

संचालक मंडळ समोर आव्हान –

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री समुद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला संपूर्ण बहुमत मिळाले आहे. या संचालक मंडळाचा हा पहिलाच हंगाम आहे. मात्र पहिल्याच हंगामात खूप मोठे आव्हान आहे. तोडणीचे योग्य नियोजन करणे. सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे, उसाचे वेळेवर गाळप करणे या आव्हानांना नूतन संचालक मंडळाला सामोरे जावे लागणार आहे.

 

Web Title: Someshwar sugar factory 65th crushing season begins drought challenges as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • baramati
  • Someshwar Sugar Factory

संबंधित बातम्या

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश
1

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
2

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
4

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.