Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election: पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांना सभासदांनी साफ नाकारल्याचे चित्र आहे. विजयाचा विश्वास असणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 13, 2026 | 11:30 AM
Someshwar Sugar Factory, Purushottam Jagtap, Vikram Bhosale,

Someshwar Sugar Factory, Purushottam Jagtap, Vikram Bhosale,

Follow Us
Follow Us:
  • सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा ६,४३६ मतांनी दारूण पराभव
  • मुरुम-वाल्हे गटातून विजयी झालेले विक्रम भोसले यांना तब्बल १३,८०० मते मिळाली
  • पराभूत बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप यांना अवघी ७,३६४ मते मिळवता आली
Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांचा दारूण पराभव झाला असून सभासद शेतकऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे.

विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल उभा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे केले होते. ते स्वतः मुरुम वाल्हे गटातून उमेदवारी लढवत होते. मात्र त्यांचा साडे सहा हजार मतांनी मोठा पराभव झाला. जगताप यांना ७३६४ मते मिळाली. तर ऐनवेळी जगताप यांच्या जागी संधी मिळालेले बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले यांना १३८०० मते मिळाली.

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक

पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांना सभासदांनी साफ नाकारल्याचे चित्र आहे. विजयाचा विश्वास असणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तेरा वर्षांपासून पुरुषोत्तम जगताप हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले आहेत.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मतदारांनी पुरुषोत्तम जगताप यांची बंडखोरी एक प्रकारे नाकारली. ज्यावेळी पक्षाला गरज होती तेव्हा पक्षाच्या विरोधात जाऊन केलेली बंडखोरी सभासदांना रुचली नाही हे या निकालावरून स्पष्ट होते.

Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान

पुरुषोत्तम जगताप हे सोमेश्वर सहकारी साखर कारखाने सुमारे ३४ वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. तर १३ वर्षे ते कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मुरूम वाल्हा या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलचे उमेदवार विक्रम भोसले (१३८५४), ऋषिकेश गायकवाड ( १३९४१) तर ईश्वर चे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे (१४०९५) हे विजयी झाले आहेत. पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव केल्यानंतर विक्रम भोसले व राजवर्धन शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोरी बारामती मध्ये चालत नाही. पुरुषोत्तम जगताप यांचा मीपणा सभासदांनी संपवला अशी प्रतिक्रिया दिली.

 

Web Title: Purushottam jagtap defeated someshwar sugar factory election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • baramati news
  • Maharashtra Politics
  • Pune Politics
  • Someshwar Sugar Factory

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
1

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
2

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
4

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.