Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतमी पाटीलचा जबरा फॅन ! गावात शो असल्याने चक्क एसटी चालकाने मागितली रजा

लावणी अदाकारा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाची भुरळ सगळीकडेच दिसून येत आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami Patil Show) होणार असल्याने दोन दिवस रजेची मागणी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 12, 2023 | 02:41 PM
गौतमी पाटीलचा जबरा फॅन ! गावात शो असल्याने चक्क एसटी चालकाने मागितली रजा
Follow Us
Follow Us:

तासगाव : लावणी अदाकारा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाची भुरळ सगळीकडेच दिसून येत आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami Patil Show) होणार असल्याने दोन दिवस रजेची मागणी केली आहे. तसा उल्लेखच रजा अर्जावर केला आहे. हा रजा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या रजेची भलतीच चर्चा रंगली आहे.

मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आलीय. तिच्या लावणी आणि स्टेज शोच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. याच गौतमी पाटीलचा तासगाव तालुक्यात 21 मे रोजी वायफळे येथे कार्यक्रम होणार आहे. गौतमीचा कार्यक्रम तोही पहिल्यांदाच तासगाव तालुक्यात होत असल्यामुळे या कार्यक्रमाची तालुक्यात गौतमीच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या गौतमीचे, सर्वच क्षेत्रात मोठे चाहते निर्माण झाले आहेत. केवळ सोशल मीडियावर पाहायला मिळणाऱ्या गौतमीचा कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्याच गावात पाहायला मिळणार असल्यामुळे, तिच्या चाहत्यांसाठी ही संधी पर्वणीच. ही संधी साधण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तासगाव आगारात चालक असणाऱ्या यमगरवाडी येथील एका चालकाने चक्क दोन दिवसांच्या रजेची मागणी केली आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी रजा

‘गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची रजा मिळावी.’ असा उल्लेख रजा अर्जावर केला आहे. 22 आणि 23 मे रोजी दोन दिवसांची रजा मिळणेबाबत गुरुवारी आगार प्रमुखांकडे रजा अर्ज दिला आहे.

आमच्याकडे तसा अर्ज नाही

दरम्यान, या रजेच्या अर्जाबाबत तासगावचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आमच्याकडे अद्याप अशा प्रकारचा रजा अर्ज आला नसल्याचे सांगितले.

Web Title: St driver ask for leave for dancer gautami patil show in tasgaon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 02:41 PM

Topics:  

  • Bus Stop
  • Gautami patil
  • Gautami Patil Show
  • maharashtra
  • Tasgaon

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
1

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड
2

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य
3

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य

Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल
4

Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.