Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST employees : एसटी महामंडळाला मिळाले 120 कोटी , एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नांसाठी राजशिष्टाचाराला बगल

Pratap Sarnaik News: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 120 कोटी सरकार तातडीने देणार असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 11, 2025 | 06:34 PM
एसटी महामंडळाला मिळाले 120 कोटी , एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नांसाठी राजशिष्टाचाराला बगल (फोटो सौजन्य-X)

एसटी महामंडळाला मिळाले 120 कोटी , एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नांसाठी राजशिष्टाचाराला बगल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नासाठी राजशिष्टाचाराला बगल देत मंत्रालयात वित्त सचिवांचा दालनात बैठक घेऊन वित्त सचिव सौरभ विजय यांच्याकडे एसटी महामंडळाचे विविध सवलती पोटी शासनाकडे थकीत असलेले १०७६ कोटी रुपये तातडीने दयावेत अशी मागणी केली.

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांचा पगारासंदर्भात परिवनमंत्र्यांची मोठी घोषणा, पगार आता ‘या’ तारखेला होणार

यावेळी बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला दौऱ्यावर असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन रखडलेल्या वेतन प्रश्नावर मार्ग काढावा अशी विनंती केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी .गुप्ता यांना संपर्क साधून एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनासाठी १२० कोटी रुपये तातडीने देण्याची निर्देश दिले. त्यानुसार आज (११ एप्रिल) झालेल्या बैठकीमध्ये वित्त सचिव सौरभ विजय यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी तातडीने १२० कोटी रुपये देण्याचे मान्य केले.

त्यानुसार शासन निर्णय देखील काढण्यात आला. त्यामुळे येत्या मंगळवारी (सलग सुट्टृया असल्याने) कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन अदा होईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. तसेच उरलेले ९४६ कोटी तीन टप्प्यांमध्ये महामंडळाला देण्याची देखील यावेळी अर्थ सचिवांनी मान्य केले आहे.

तसेच, यापुढे एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार लागणारा रक्कम वित्त विभागाने आगाऊ स्वरूपात द्यावी, जेणेकरून भविष्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार नाही. त्याला देखील वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे भविष्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या ७ तारखेला निश्चित होईल असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार याचे आभार मानले आहेत.

Devendra Fadnavis on Tahawwur Rana: तहव्वूर राणाबाबतचा निर्णय कोण घेणार…? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

Web Title: St employees minister pratap sarnaik to secretary over salary issues of st employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

ST Bus: UPI मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची पसंती, एसटीच्या खात्यात ६४ कोटींचा महसूल गोळा
1

ST Bus: UPI मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची पसंती, एसटीच्या खात्यात ६४ कोटींचा महसूल गोळा

MSRTC: एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम
2

MSRTC: एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

ST Bus: श्रद्धेच्या यात्रेसाठी लालपरी सज्ज! पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी
3

ST Bus: श्रद्धेच्या यात्रेसाठी लालपरी सज्ज! पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

ST bus: एसटी महामंडळातील स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नंदकुमार कोलारकर सेवा निवृत्त
4

ST bus: एसटी महामंडळातील स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नंदकुमार कोलारकर सेवा निवृत्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.