एसटी कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला आहे, कारण गणेशोत्सवामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच होणार आहे. राज्यातील लाखो एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते.
एसटी सारख्या शासनाचा उपक्रम असलेल्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित करण्याची नामुष्की सरकावर ओढवली असून सद्या सुरू असलेल्या ऑडिटवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी टीका केली आहे.
ST Employees Salary: बऱ्याच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले होते. दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण पगार जमा झालेला आहे.
Pratap Sarnaik News: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 120 कोटी सरकार तातडीने देणार असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे.
ST Employees Salary : एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार मिळाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे उर्वरित पगार तत्काळ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला होता.