Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन

आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2025 | 03:06 PM
कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन

कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन

Follow Us
Follow Us:

गारगोटी : अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मराठा मेळावा कोल्हापूर येथे रविवारी (दि.28) होत असून, या मेळाव्यास मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गारगोटी येथे केले. राज्यस्तरीय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहेत. गारगोटी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

मुळीक पुढे म्हणाले, आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे. या मेळाव्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार असून, त्याशिवाय कुणबी नोंदीसाठी सातारा संस्थानाचे गॅझेट व कोल्हापूर संस्थानाचे गॅझेटवरही चर्चा होणार आहे.

तसेच विध्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेच्या सोई, सवलती, शिष्यवृत्ती व आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना व मराठा समाजाच्या एकंदरीत आर्थिक, सामाजिक विकासाबद्दल चर्चा होणार आहे, कोल्हापूरला साजेसा असा हा मेळावा होणार असून भुदरगड तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

हेदेखील वाचा : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज उतरला रस्त्यावर; आरक्षणासाठी काढला मोर्चा

यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांचेही भाषण झाले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, प्राचार्य डी एस देसाई, मच्छिन्द्र मुगडे, पार्थ सावंत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

10 लाखांची मदत

मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित अत्यंत संवेदनशील निर्णयात, महाराष्ट्र सरकारने आत्महत्या केलेल्या 21 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निर्णयानंतर, या कुटुंबियांना एकूण २ कोटी १० लाख रुपये दिले जातील.

Web Title: Statewide maratha gathering in kolhapur on september 28

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Maratha Arakshan
  • Maratha community
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Navnath Waghmare News: नवनाथ वाघमारे यांच्यावर जालन्यात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप
1

Navnath Waghmare News: नवनाथ वाघमारे यांच्यावर जालन्यात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
2

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान
3

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
4

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.