Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर

दोन परीक्षा एकाच दिवशी पोणार असल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' ही परीक्षा ४ जानेवारीला घेण्याचा निर्णय झाला. त्याच दरम्यान म्हणजे ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान यूजीसी नेट परीक्षा होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2025 | 05:57 PM
दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर

दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर

Follow Us
Follow Us:
  • दोन परीक्षा एकाच दिवशी
  • पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
  • एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर
पुणे/सोनाजी गाढवे : एमपीएससीने पूर्वपरीक्षा २१ डिसेंबर रोजी जाहीर केली होती. मात्र, त्याच दिवशी नगरपरिषद व पंचायती समितीच्या निवडणुकीची मतमोजणी होत असून, ही परीक्षा एमपीएससीने ४ जानेवारी रोजी घेणार असल्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. मात्र, त्याच दरम्यान सहायक प्राध्यापक पदासाठीची यूजीसी नेट परीक्षा होणार आहे. त्यामुळे दोन परीक्षा एकाच दिवशी असल्याने पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे.

 

संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ ही परीक्षा ४ जानेवारीला घेण्याचा निर्णय झाला. त्याच दरम्यान म्हणजे ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान यूजीसी नेट परीक्षा होत आहे. त्यामुळे आता कोणती परीक्षा द्यायची असा प्रश्न उमेदवारांपुढे आहे. यासंदर्भात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, एक तर परीक्षा वेळेवर होत नाहीत. वेळापत्रक जाहीर झाले, तर दोन- दोन परीक्षा एकत्र येत आहेत. आता आयोग बदल करणार का?, याकडे सर्व विध्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

युजीसी-नेट परीक्षा. ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी दरम्यान तर एमपीएससी मार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ ब’ ४ जानेवारी २०२६ रोजी. दोन्ही परीक्षा एकाचं दिवसी आल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. एक तर परीक्षा वेळेवर होत नाहीत. वेळाकपत्रक जाहीर झालं तर दोन परीक्षा एकत्र येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी एका परीक्षाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. -महेश घरबुडे (अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन)

Web Title: Students are worried as two exams will be held on the same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • MPSC Exam
  • Students

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
2

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
4

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.