Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जळगावात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! नवाकोरा महामार्ग १५ दिवसांत उखडला

Jalgaon News: धुळे-जळगावदरम्यान फागणे-तरसोद राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या चारपदरी रस्त्याची अवघ्या १५ दिवसांतच खराब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसक्यूएम ग्रेड-२ अभियंता विजय हिलाल मंगळे यांनी या निकृष्ट कामाविरोधात NHAI प्रकल्प संचालकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 04, 2026 | 01:27 PM
Jalgaon News: जळगावात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: जळगावात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फागणे-तरसोद महामार्गाचा रस्ता १५ दिवसांत खराब झाल्याचा आरोप.
  • अभियंता विजय मंगळेंनी NHAI ला कायदेशीर नोटीस बजावली.
  • निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; अपघातासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी.
Dhule Jalgaon Highway News: धुळे ते जळगावदरम्यान फागणे-तरसोद या राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या चारपदरी रस्त्याची अत्यंत निकृष्ट दर्जामुळे अवघ्या १५ दिवसांतच दुरवस्था झाल्याचा गंभीर आरोप करत एसक्यूएम ग्रेड-२ अभियंता विजय हिलाल मंगळे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये संबंधित कंत्राटदार, पर्यवेक्षक अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, भविष्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नोटीसीतून करण्यात आलेल्या ‘या’ प्रमुख मागण्या

फागणे ते तरसीद या संपूर्ण महामार्गाचे पुनर्बाधणी व नूतनीकरण करावे. दोषी कंत्राटदार, उपकंत्राटदार आणि पर्यवेक्षक अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पुनर्बाधणी पूर्ण होईपर्यंत धोकादायका खड्डे, रटिंग आणि उखडलेले भाग तातडीने दुरुस्त करावेत. १५ दिवसांत मानकांनुसार काम सुरू न झाल्यास तीव्र जनआंदोलन आणि रस्ता रोको आंदोलनाचा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे. या नोटीशीच्या प्रती NHAI चे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच जळगाव, धुळे जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई; जळगावकरांसमोर …

रस्त्यावरील दोषांमुळे वाहनांची पकड होतेय कमी

३ जुलै रोजी NHAI, जळगाव कार्यालयात प्राप्ता झालेल्या या नोटीसमध्ये महामार्गावरील रस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला झाल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या पृष्ठभागावर खड्डे, भेगा आणि सरचनात्मक दोष निमर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेक नागरिक व स्थानिक संघटनांनी न याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने आवश्यक दखल घेतली नसल्याचा आरोपह । नोटीसमध्ये करण्यात आला आहे. रस्त्यावरील 1 खड्डे आणि उखडलेला पृष्ठभाग वाहनचालकांसाठ न गंभीर धोका निर्माण करत असून, वाहनांचे नियंत्रण सुटून मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

गंभीर त्रुटी दूर न करता टोल वसुली सुरू ठेवणे हे प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणारे असल्याचा आरोपही आहे. भविष्यात या मार्गावर गंभीर अपघात होऊन मृत्यू झाल्यास तो केवळ अपधात न मानता संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि पर्यवेक्षक अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला प्रकार समजून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या …

Web Title: Substandard work exposed in jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Maharshtra news
  • marathi latest news

संबंधित बातम्या

सातारा : क्रांतीसिंहांच्या विचारांतून सामाजिक ऐक्याचा संदेश युवकांनी परिवर्तनाची धुरा उचला १२५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात अभिवादन
1

सातारा : क्रांतीसिंहांच्या विचारांतून सामाजिक ऐक्याचा संदेश युवकांनी परिवर्तनाची धुरा उचला १२५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात अभिवादन

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घराच्या नावाने वेधलं लक्ष
2

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घराच्या नावाने वेधलं लक्ष

Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई; जळगावकरांसमोर मोठं आव्हान
3

Jalgaon News: पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई; जळगावकरांसमोर मोठं आव्हान

Jalgaon News: जळगावाला पावसाने  झोडपलं, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप
4

Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.