प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर या नव्या जोडीचा आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये लग्नाच्या वेळी कुटुंबाचा आणि विशेष नवरा- नवरीचा गोंधळ दिसून येणार…
पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभमिळत नसल्याचा आरोप करीत नितेश पोवार आणि सतीश मुळीक यांनी रेशनधारकांनी पुरवठा निरिक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.
Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देवू इच्छित असल्याने सांगितल्याने मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली आहे.
नाशिकमध्ये एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये वृद्ध व्यक्तीला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी 4 ते 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. उर्वरित…